ETV Bharat / bharat

श्रीनगरमध्ये दहशतवादी अन् सुरक्षा दलामध्ये चकमक

author img

By

Published : May 19, 2020, 4:29 PM IST

आज जम्मू काश्मीरची राजधानी श्रीनगर येथे दहशतवादी आणि सुरक्षा दला दरम्यान चकमक झाली. शहरात दहशतवाद्यांनी घुसखोरी केल्याची माहिती मिळाल्याने सुरक्षा दलाने परिसरात शोध मोहीम हाती घेतली होती.

militants  Encounter
दहशतवादी चकमक

श्रीनगर - जम्मू काश्मीरची राजधानी श्रीनगर येथे दहशतवादी आणि सुरक्षा दला दरम्यान चकमक झाली. शहरात दहशतवाद्यांनी घुसखोरी केल्याची माहिती मिळाल्याने सुरक्षा दलाने परिसरात शोध मोहीम हाती घेतली.

या चकमकीमुळे शहरात बीएसएनएल सेवा वगळता मोबाईल आणि इंटरनेट सेवा बंद करण्यात आली. सुरक्षा दलाची शोधमोहीम सुरूच आहे. दोन दिवसांपूर्वी जम्मूतील दोडा भागातही सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांदरम्यान चकमक झाली होती. त्यात एक दहशतवादी ठार झाला होता.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.