ETV Bharat / bharat

धक्कादायक: नवी दिल्लीत ५० रुपयासाठी ८२ वर्षाच्या व्यक्तीची हत्या

author img

By

Published : Jul 14, 2019, 10:58 PM IST

बख्सी खान त्यांची पत्नी आणि ३० वर्षाची मुलगी हे हस्ताल गावात राहत होते. ते आजूबाजूच्या बाजारात भाजी विकण्याचे काम करतात. शनिवारी रात्री काही युवक त्यांच्याकडे आले आणि साहित्य विकण्याच्या बदल्यात ५० रूपये मागू लागले. मृत व्यक्तीने पैसे देण्यास नकार दिला.

धक्कादायक: नवी दिल्लीत ५० रुपयासाठी ८२ वर्षाच्या व्यक्तीची हत्या

नवी दिल्ली - द्वारका भागातील उत्तर नगर परिसरात खंडणी वसूली करणाऱ्यांनी भाजी विकणाऱ्या ८२ वर्षाच्या व्यक्तीची हत्या केली. ५० रूपये देण्यास नकार दिला म्हणून त्या व्यक्तीची हत्या करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. त्या मृत व्यक्तीचे नाव बख्सी खान असे होते.

काय आहे प्रकरण -

बख्सी खान त्यांची पत्नी आणि ३० वर्षाची मुलगी हे हस्ताल गावात राहत होते. ते आजूबाजूच्या बाजारात भाजी विकण्याचे काम करतात. शनिवारी रात्री काही युवक त्यांच्याकडे आले आणि साहित्य विकण्याच्या बदल्यात ५० रूपये मागूलागले. मृत व्यक्तीने पैसे देण्यास नकार दिला. यानंतर त्या युवकांनी बख्सी यांना मारहाण करण्यास सुरूवात केली. युवकांपैकी एका युवकाने बख्सी यांना विटेने मारहान करण्यास सुरूवात केली. यातच त्यांचा डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी त्या व्यक्तीला जवळच्या रुग्णालयात दाखल केले. रूग्णालयात डॉक्टरनी त्या व्यक्तील तपासुन मृत घोषीत केले. पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस करत आहेत.

Intro:द्वारका डिस्टिक के उत्तम नगर इलाके में वसूली करने वाले बदमाशों ने सब्जी बेचने वाले एक 82 वर्षीय बुजुर्ग की बेरहमी से ईट से मारकर हत्या कर दी है. बुजुर्ग बख्सी खान की गलती इतनी ही थी कि उसने उन बदमाशों को 50 रूपये देने से इनकार कर दिया था. इसी बात को लेकर हुए विवाद में बदमाशों ने बुजुर्ग पर ईंटों से हमला कर उन्हें घायल कर दिया और फरार हो गए. बुजुर्ग को तत्काल अस्पताल ले जाया गया , जहां डॉक्टरों ने उन्हें मृत घोषित कर दिया. पुलिस ने हत्या का मामला दर्ज कर बदमाशों की पहचान और तलाश शुरू कर दी है.

Body:मृतक बुजुर्ग बख्सी खान पत्नी और 30 साल की बेटी के साथ ई- 92, हस्ताल गांव, विकास नगर में रहते थे. वह आस-पास के बाजार में सड़क किनारे सब्जी बेचने का काम करते थे. वीरवार रात को कुछ युवक उनके पास आए और उनसे बाजार में सामान बेचने के एवज में 50 रुपए की मांग करने लगे. पर बुजुर्ग ने रुपये देने से साफ इनकार कर दिया. इसके बाद युवकों ने उनके साथ मारपीट शुरू कर दी. इसी दौरान उसमें एक ने ईट से उनके सिर पर कई वार किए, जिससे बुजुर्ग का सिर फट गया और वह बेसुध होकर जमीन पर गिर गए. इधर मारपीट देख जब लोग इकट्ठा होने लगे तो सभी बदमाश वहां से भाग गए. सूचना मिलने पर मौके पर पुलिस बक्सी खान को पास के अस्पताल में लेकर गई, जहां डॉक्टरों ने उन्हें मृत घोषित कर दिया. उनके एक पड़ोसी ने बताया कि उनकी बेटी की दो महीने बाद शादी होनी है. वारदात से एक दिन पूर्व बुधवार को उसके बेटी को देखने आए थे और शादी तय कर गए थे.

Conclusion:बुजुर्ग बाजार में सड़क पर सब्जी बेचकर कमाए हुए रुपयों से अपने परिवार के भरण पोषण के साथ ही बेटी की शादी की तैयारी कर रहे थे.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.