ETV Bharat / bharat

लोकसभा निवडणूक : पश्चिम बंगालमध्ये पुढील ३ टप्प्यासाठी मतदान केंद्रावर केंद्रीय सुरक्षा दल तैनात - WB

पश्चिम बंगालमध्ये लोकसभेच्या चौथ्या टप्प्यातील मतदानदरम्यान अनेक ठिकाणी हिंसाचाराच्या घटना घडल्या. त्यामुळे निवडणूक आयोगाने राहिलेल्या पुढील ३ टप्प्यातील मतदानासाठी मतदान केंद्रावर केंद्रीय राखीव दलाची नियुक्ती करण्याच्या निर्णय घेतला आहे.

लोकसभा निवडणूक : पश्चिम बंगालमध्ये पुढील ३ टप्प्यासाठी मतदान केंद्रावर केंद्रीय सुरक्षा दल तैनात
author img

By

Published : May 1, 2019, 12:57 PM IST

कोलकाता - पश्चिम बंगालमध्ये लोकसभेच्या चौथ्या टप्प्यातील मतदानदरम्यान अनेक ठिकाणी हिंसाचाराच्या घटना घडल्या. त्यामुळे निवडणूक आयोगाने राहिलेल्या पुढील ३ टप्प्यातील मतदानासाठी मतदान केंद्रावर केंद्रीय राखीव दलाची नियुक्ती करण्याच्या निर्णय घेतला आहे.

पश्चिम बंगालमध्ये बहरामपूर, रानाघाट, कृष्णनगर, बर्दवान पूर्व, बर्दवान-दुर्गापूर, आसनसोल, बोलपूर आणि बिरभूम या आठ लोकसभा मतदारसंघात चौथ्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया पार पडली आहे.

पश्चिम बंगालमध्ये चौथ्या टप्प्यातील मतदान प्रक्रियेवेळी काही ठिकाणी घडलेल्या हिंसाचाराच्या घटना वगळता सर्वत्र मतदान शांततेत झाले. मात्र, पुढील टप्प्यातील निवडणूकीत केंद्रीय सुरक्षा दलाची सुरक्षा मतदान केंद्रावर ठेवली जाणार असल्याची माहिती राज्य निवडणूक आयोगाचे अधिकारी आरिज आफताब यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. पुढील मतदानाच्या टप्प्यासाठी केंद्रीय सुरक्षा दलाच्या ५८० पथके नेमण्यात येणार आहेत.

बीरभूम जिल्ह्यामधील नलहाटी शहरामध्ये भाजप आणि तृणमूल काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली होती. या हाणामारीत एका भाजप कार्यकर्ता जखमी झाला. तर आसनसोल मतदारसंघात कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या भांडणामुळे पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला होता.

Intro:Body:

Kolkata: After numerous instances of violence were reported in the fourth phase of the Lok Sabha polls in West Bengal, the Election Commission has decided to deploy only central forces in all booths in the remaining three phases in the state.

Eight parliamentary constituencies -- Baharampur, Ranaghat, Krishnanagar, Burdwan East, Burdwan-Durgapur, Asansol, Bolpur and Birbhum -- voted in the fourth phase of general elections.

"The fourth-phase election in West Bengal was more or less peaceful except for small incidents. In the next phase probably there would be 100 per cent central force coverage of the polling stations," state Chief Electoral Officer Aariz Aftab had told reporters yesterday.

He revealed that there could be around 580 companies of central forces in the next phase. The final deployment would be gradually shared.

Clashes erupted between BJP and TMC workers in Nalhati city in Birbhum district. During the scuffle, a BJP supporter sustained an injury on his head.

Security forces resorted to lathi-charge at a polling station in Asansol parliamentary constituency after clashes erupted between TMC and BJP supporters over allegations of electoral malpractices.

There were reports of altercations between supporters of TMC, BJP and CPI (M) from several polling booths in the constituency.

BJP Asansol candidate Babul Supriyo had an altercation with polling officers and TMC cadres at a booth, alleging that supporters of Mamata Banerjee-led party were capturing polling stations and not letting voters to cast their ballot.

Conclusion:

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.