ETV Bharat / bharat

केजरीवालांवरील 'त्या' टिप्पणीसाठी योगींना निवडणूक आयोगाची नोटीस

केजरीवाल शाहीन बागेतील आंदोलकांना बिर्याणी खाऊ घालत आहेत, असा आरोप योगींनी केला होता. १ फेब्रुवारीला योगींनी कमलानगर येथील भाषणादरम्यान मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर ही टिप्पणी केली होती.

केजरीवालांवरील 'त्या' टिप्पणीसाठी योगींना निवडणूक आयोगाची नोटीस
केजरीवालांवरील 'त्या' टिप्पणीसाठी योगींना निवडणूक आयोगाची नोटीस
author img

By

Published : Feb 7, 2020, 12:59 PM IST

नवी दिल्ली - उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना निवडणूक आयोगाने नोटीस बजावली आहे. योगी आदित्यनाथ यांच्यावर आदर्श आचार संहितेचे उल्लंघन केल्याचा आरोप आहे. केजरीवाल शाहीन बागेतील आंदोलकांना बिर्याणी खाऊ घालत आहेत, असा आरोप योगींनी केला होता.

  • Election Commission has issued a notice to Uttar Pradesh CM Yogi Adityanath for violation of model code of conduct over his speech in Karawal Nagar where he said 'Kejriwal is feeding Biryani to Shaheen Bagh protesters' #DelhiElections2020 (file pic) pic.twitter.com/Q2E880MIww

    — ANI (@ANI) February 6, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

मुख्यमंत्री आदित्यनाथ यांनी १ फेब्रुवारीला त्यांच्या कमलानगर येथील भाषणादरम्यान दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर ही टिप्पणी केली होती. शुक्रवारी सायंकाळी ५ वाजण्याआधी या नोटिसला उत्तर द्यावे, असे योगींना सांगण्यात आले आहे. दिल्ली विधानसभेसाठी ८ फेब्रुवारीला मतदान होणार आहे. ११ फेब्रुवारीला मतमोजणी होईल. शाहीन बाग येथे नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात धरणे आंदोलन सुरू आहे.

Intro:Body:

नवी दिल्ली - उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना निवडणूक आयोगाने नोटीस बजावली आहे. योगी आदित्यनाथ यांच्यापर आदर्श आचार संहितेचे उल्लंघन केल्याचा आरोप आहे. केजरीवाल शाहीन बागेतील आंदोलकांना बिर्याणी खाऊ घालत आहेत, असा आरोप योगींनी केला होता.

मुख्यमंत्री आदित्यनाथ यांनी १ फेब्रुवारीला त्यांच्या कमलानगर येथील भाषणादरम्यान दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर ही टिप्पणी केली होती. शुक्रवारी सायंकाळी ५ वाजण्याआधी या नोटीशीला उत्तर द्यावे, असे योगींना सांगण्यात आले आहे. दिल्ली विधानसभेसाठी ८ फेब्रुवारीला मतदान होणार आहे. ११ फेब्रुवारीला मतमोजणी होईल. शाहीन बाग येथे नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात धरणे आंदोलन सुरू आहे.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.