ETV Bharat / bharat

VIDEO : स्वतः ला पेटवून घेत तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न; थरार सीसीटीव्हीत कैद

उत्तर प्रदेशमधील एका होमिओपॅथिक डॉक्टरच्या मुलाने स्वतः ला पेटवून घेत आत्महत्येचा प्रयत्न केला. स्वतः ला पेटवून घेतल्यानंतर तशाच अवस्थेत तो बाहेर पळत आला. रेल बाजार पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मीरपूर कँटमध्ये झालेला हा एकूण थरार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला.

doctor son tried to commit suicide
व्हिडिओ : तरूणाने स्वतःला पेटवून घेत केला आत्महत्येचा प्रयत्न; थरार सीसीटीव्हीमध्ये कैद
author img

By

Published : Feb 20, 2020, 10:10 PM IST

कानपूर - उत्तर प्रदेशमधील एका होमिओपॅथिक डॉक्टरच्या मुलाने स्वतः ला पेटवून घेत आत्महत्येचा प्रयत्न केला. स्वतः ला पेटवून घेतल्यानंतर तशाच अवस्थेत तो बाहेर पळत आला. रेल बाजार पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मीरपूर कँटमध्ये झालेला हा एकूण थरार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला.

व्हिडिओ : तरूणाने स्वतःला पेटवून घेत केला आत्महत्येचा प्रयत्न; थरार सीसीटीव्हीमध्ये कैद

पेटलेल्या अवस्थेत बाहेर आलेल्या या तरूणाला पाहून, आजूबाजूच्या लोकांनी पाणी टाकत आग विझवण्याचा प्रयत्न केला. सध्या त्याला शहराच्या हैलट रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार त्याची स्थिती सध्या गंभीर आहे. संदीप सिंह असे या तरूणाचे नाव आहे. त्याने आत्महत्येचा प्रयत्न का केला, हे मात्र अद्याप अस्पष्ट आहे. या प्रकरणी पोलीस तपास सुरू आहे.

हेही वाचा : 'इंडियन-२'च्या सेटवरील अपघातग्रस्तांना कमल हासन करणार एक कोटींची मदत!

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.