ETV Bharat / bharat

'ओवेसीला उलटं लटकवून दाढी कापेन' - Dharmapuri Arvind Controversy statement

भाजप खासदार धर्मपूरी अरविंद यांनी आयएमआयएमचे प्रमुख आणि खासदार असदुद्दीन ओवेसी यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केले आहे.

भाजप खासदाराचे ओवेसीबाबत आक्षेपार्ह विधान

author img

By

Published : Jan 4, 2020, 5:04 PM IST

Updated : Jan 4, 2020, 5:28 PM IST

निजामाबाद - तेलंगाणामधील निजामाबादचे भाजप खासदार धर्मपुरी अरविंद यांनी एआयएमआयएमचे प्रमुख आणि खासदार असदुद्दीन ओवेसी यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केले आहे. असदुद्दीन ओवेसी यांना क्रेनला उलटे लटकवून त्यांची दाढी कापून टाकेल, असे धर्मपुरी अरविंद एका सभेला संबोधित करताना म्हणाले.

  • BJP Nizamabad MP Dharmapuri Arvind: I warn you(Asaduddin Owaisi) that I will hang you upside down to a crane and shave your beard. I will give promotion to your beard by sticking it to the Chief Minister. #Telangana (3.1.20) pic.twitter.com/9Tpy43Qb4P

    — ANI (@ANI) 4 January 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

यापूर्वी देखील नागरिकत्व संशोधन कायद्यावरून धर्मपुरी यांनी ओवेसीवर टीका केली होती. ओवेसी हे एका देशद्रोहीप्रमाणे वागत आहेत. त्यामुळे त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्याला तुरूंगात पाठवावे, असे ते म्हणाले होते.

देशभरामध्ये नागरिकत्व सुधारणा कायद्यावरून आंदोलन सुरू आहेत. असदुद्दीन ओवेसी यांनी संसदेत नागरिकत्व दुरुस्ती विधेयकावरून आक्रमक होत, विधेयकाची प्रत फाडली होती. नोटाबंदीप्रमाणे मोदी पुन्हा एकदा देशातील लोकांना रांगेमध्ये उभे करत असल्याचे ओवेसी म्हणाले होते.

Intro:Body:

'उलटं लटकवून कापून टाकेल दाढी', भाजप खासदाराचे ओवेसीबाबत आक्षेपार्ह विधान

निजामाबाद  - भाजप खासदार धर्मपूरी अरविंद यांनी आयएमआयएमचे प्रमुख आणि खासदार असदुद्दीन ओवेसी यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केले आहे. असदुद्दीन ओवैसी यांना क्रेनला उलटे लटकवून त्यांची दाढी कापून टाकेल, असे अरविंद धर्मपुरी एका सभेला संबोधीत करताना म्हणाले.

यापुर्वी देखील नागरिकत्व संशोधन कायद्यावरून धर्मपूरी यांनी ओवेसीवर टीका केली होती. ओवेसी हे  एका देशद्रोहीप्रमाणे वागत आहेत. त्यामुळे त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्याला तुरूंगात पाठवावे, असे ते म्हणाले होते.

देशभरामध्ये नागरिकत्व सुधारणा कायद्यावरून आंदोलन सुरू आहेत. असदुद्दीन ओवैसी यांनी संसदेत नागरिकत्व दुरुस्ती विधेयकावरून आक्रमक होत, विधेयकाची प्रत फाडली होती. नोटाबंदीप्रमाणे मोदी पुन्हा एकदा देशातील लोकांना रांगेमध्ये उभे करत असल्याचे ओवेसी म्हणाले होते.

Conclusion:
Last Updated : Jan 4, 2020, 5:28 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.