ETV Bharat / bharat

वाराणसीत थंडीपासून बचावाकरता देवाला उबदार कपड्यांचा साज

उत्तरप्रदेशच्या एका मंदिरात देवांनाही थंडीपासून बचावाकरता उबदार कपडे घातले जात आहेत. भाविकांच्या श्रद्धेनुसार देवालाही थंडी वाजत असून थंडीपासून बचावाकरता देवाला उबदार कपडे घातले जातात.

varanasi
थंडीपासून बचावाकरता देवाला उबदार कपडे
author img

By

Published : Dec 23, 2019, 11:52 AM IST

वाराणसी - सध्या हिवाळ्याचे दिवस संपत असले तरी थंडीचा जोर वाढताना दिसत आहे. वाढत्या थंडीने नागरिकच नव्हे तर, देवांनाही गारठवून टाकले आहे. उत्तरप्रदेश येथील प्रसिद्ध काशीमधील लोहटीया मधील गणेश मंदिरातील देवांना थंडीचा त्रास होऊ नये याकरता चक्क स्वेटर घालून देण्यात आले आहेत.

varanasi
देवाला उबदार कपड्यांचा साज

सध्या देशभरात थंडीची लाट आहे. पावसाचा अनियमित आणि अवकाळीपणामुळे थंडी जरा उशीरा सुरू झाली. असे असले तरी हिवाळ्याच्या शेवटी शेवटी थंडीचा जोर वाढायला लागला आहे. प्रत्येकजण थंडीपासून बचावाकरता उबदार कपड्यांचा वापर करतोय. मात्र, थंडी जर फक्त माणसांनाच वाटत असेल तर थांबा, उत्तरप्रदेशच्या एका मंदिरात देवांचाही थंडीपासून बचाव करण्याकरिता उबदार कपडे घातले जात आहेत.

थंडीपासून बचावाकरता देवाला उबदार कपडे

वाराणसी येथील लोहटीया मधील गणपती मंदिरातील बाप्पांना येथील भाविकांनी थंडीपासून बचावाकरता स्वेटर, शॉल आणि ब्लँकेट, मफलरसारखे उबदार कपडे घातले आहेत. येथील भाविकांच्यानुसार जसे आपल्याला गर्मीत फॅन, कुलरची गरज भासते तसेच देवालाही गर्मीच्या वेळेस फॅन, कुलरची व्यवस्था करण्यात येते. त्याचपद्धतीने हिवाळ्यात थंडीपासून बचावाकरता देवाला आम्ही शॉल किंवा ब्लँकेट पांघरून देत असतो असे त्यांचे म्हणणे आहे.

हेही वाचा - लष्करी वाहनावर दहशतवादी हल्ला, सर्व जवान सुरक्षित

देशात इतरही काही देवस्थानांमध्ये हिवाळ्यात देवांना उबदार कपडे घालून देण्यात येतात. महाराष्ट्रात पंढरपूरच्या श्री विठ्ठल आणि रुक्मिणी यांनादेखील स्वेटर घालण्यात आलं आहे. कार्तिकी वारीनंतर प्रक्षाळपूजेनंतर दुसर्‍या दिवशी विठ्ठल-रुक्मिणीला रजई, शाल, मफलर घातले आहे. विठ्ठल रूक्मिणीला हा पोषाख वसंत पंचमी ठेवला जातो. ही प्रथा मागील काही वर्षांपासून जोपासली जात आहे.

हेही वाचा - धोकादायक प्रजातीच्या प्राण्यांची तस्करी केल्याबद्दल चेन्नईत एकाला अटक

Intro:स्पेशल
धर्म और अध्यात्म की नगरी काशी में भक्त, भाव और भगवान...इन तीन शब्दों का आपस में गहरा नाता रहा है। कहा जाता है कि मनुष्य परमपिता परमेश्वर को जो भी अर्पित करता है अपने भक्ति से अर्पित करता है। वही भगवान उसके भाव से ही प्रसन्न हो जाते हैं।अगर भाव यानि भावनाएं हटा दी जाए तो भक्त और भगवान के बीच का रिश्ता ही टूट जायेगा...... यहीं वजह है कि मंदिरों के शहर काशी के मंदिर में विराजमान भगवान की पूजा श्रद्धालु पुरे भाव के साथ करते हैं। इसी भावना को मौसम के सितम के वक्त भी श्रद्धालु प्रकट करते चले आ रहें हैं। लेकिन इस बार बेवक्त आई ज्यादा ठंडी के चलते भक्त अपने भगवान को ठंड से बचाने के लिए रजाई और स्वेटर से श्रृंगार कर रहें हैं। यानि अब भगवान भी ठंड और शीतलहर की जद में आ गए हैं।

Body:इस बार वक्त से पहले आई ठंड ने सबको हिला कर रख दिया है....जिससे भगवान भी अछूते नहीं हैं.....जी हाँ....ये सच है, क्योंकि भगवान को भी ठंड से बचने के लिए न केवल स्वेटर, बल्कि रजाई-कंबल तक की जरूरत पड़ रही है....यकिन नहीं होता तो आपको लिए चलते हैं, वाराणसी के लोहटिया स्थित बड़ा गणेश मंदिर में....जहां विघ्नहर्ता के श्रृंगार में रजाई का इस्तेमाल हुआ है और श्रद्धालुओं ने गणेश जी को ठंड और शीतलहर से बचाने के लिए रजाई-कंबल ओढाए हुए हैं.....काशी के श्रद्धालुओं के लिए भगवान और भक्त में यहीं समानता है कि अगर ठंड भक्त को लग रही है तो भगवान को भी लगती होगी। लेकिन इस बार बेवक्त बढी ठंड ने लोगों को काफी हैरान और परेशान किया हुआ है। क्योंकि वाराणसी के लोगों को जनवरी के मध्य में भी इतने ठंड की आदत नहीं है। इसके पीछे श्रद्धालु कुछ दिनों पहले हुई बारिश को भी वजह बता रहें हैं।
Conclusion:
महंत अभय दुबे बताते है कि जिस तरह से इंसान को ठंड लगता है उसी प्रकार बाबा बड़ा गणेश को भी ठंड लगता होगा। वे बताते है कि इसके पीछे भक्त की भावना है। जिस तरह है गर्मियों में पंखा, कूलर और एसी का इस्तेमाल किया जाता है, उसी तरह ठंड में रजाई का इस्तेमाल होता है। वे बताते है कि पहाड़ों पर इस बार ज्यादा बर्फबारी के चलते ही मैदानी इलाकों में ठंड ज्यादा पड़ रही है।

बाईट- अभय दुबे- महंत, बड़ा गणेश मंदिर, वाराणसी।

विकास यादव बताया कितनी ठंड तो हमारे यहां जनवरी के मध्य में पढ़ती है लेकिन इस बार ठंड बहुत ज्यादा पड़ रही है यह हमारी आस्था है कि जब हमें गर्मी लगती है तो हमारी प्रभु को भी गर्मी लगती है इसीलिए जब आज हमें ठंड लग रही है तो भगवान को भी ठंड लग रही है इसलिए हम लोगों ने उन्हें रजाई पनाया स्वेटर पहनाया और समय-समय पर मंदिर को गर्म करने के लिए हीटर और अलाव का भी प्रयोग करते हैं

बाईट :-- विकास यादव,श्रद्धालु

नोट:-- यह स्टोरी ऑफिस से बोला गया है एडिटिंग वही वही होगी।

आशुतोष उपाध्याय, वाराणासी
7007459303
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.