ETV Bharat / bharat

'मी दहशतवादी, की तुमचा मुलगा हे दिल्लीकरांनीच ठरवावं'

भाजप खासदार परवेश वर्मा यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना दहशतवादी म्हटले आहे. त्यावर अरविंद केजरीवाल यांनी पत्रकार परिषद घेऊन आपल्या कामाचा लेखाजोखा मांडला.

अरविंद केजरीवाल
अरविंद केजरीवाल
author img

By

Published : Jan 30, 2020, 6:38 PM IST

Updated : Jan 30, 2020, 7:01 PM IST

नवी दिल्ली - राजधानी दिल्लीत विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. प्रचारादरम्यान नेत्यांकडून एकमेकांवर चिखलफेक केली जात आहे. भाजप खासदार परवेश वर्मा यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना दहशतवादी म्हटले आहे. त्यावर अरविंद केजरीवाल यांनी पत्रकार परिषद घेऊन आपल्या कामाचा लेखाजोखा मांडला. 'मी दहशतवादी वाटतो, की तुमचा मुलगा हे दिल्लीकरांनीच ठरवावं', असे केजरीवाल म्हणाले.

'मी दहशतवादी की, तुमचा मुलगा हे दिल्लीकरांनीच ठरवाव'

हुतात्मा जवानांच्या कुटुंबीयांची काळजी घेणारा, शिक्षण आणि आरोग्यासंबधीत उपाययोजना करणारा आणि वृद्धांना तीर्थयात्रेवर पाठवणारा दहशतवादी असतो का, असा सवाल त्यांनी केला. तसेच मी खरगपूर आयआयटी येथून शिक्षण घेतले आहे. मी विदेशातही जाऊ शकलो असतो. मात्र, मी देशाची सेवा करण्याचा निर्णय घेतला आणि देशातील भ्रष्टाचाराविरोधात लढा दिला, असे केजरीवाल म्हणाले.

मला मधुमेह असून मला दिवसातून चारवेळा इन्सुलिन घ्यावे लागते. जीव धोक्यात घालून भ्रष्टाचाराविरोधात दोनदा मी उपोषणाला बसलो. माझ्या विरोधात कारवाया झाल्या, मात्र मी मागे हटलो नाही, असे केजरीवाल म्हणाले.

भाजप खासदार परवेश वर्मा यांनी एका प्रचार सभेला संबोधित करताना केजरीवाल यांना दहशतवादी म्हटले होते. दिल्लीमध्ये केजरीवाल यांच्यासारखे दहशतवादी लपून बसले आहेत, असे शर्मा म्हणाले होते. त्यावर केजरीवाल यांनी बुधवारी टि्वट करून दु:ख व्यक्त केले होते.

हेही वाचा - दिल्ली निवडणूक : अनुराग ठाकूर यांच्यावर 72 तासांसाठी प्रचार बंदी, निवडणूक आयोगाची कारवाई

Intro:प्रवेश वर्मा द्वारा आतंकवादी कहे जाने से दुखी अरविंद केजरीवाल ने आज एक प्रेस कॉन्फ्रेंस की, जिसमें उन्होंने खुद को देशभक्त बताते हुए प्रवेश वर्मा और भाजपा को कठघरे में खड़ा किया.

Body:नई दिल्ली: अरविंद केजरीवाल ने पार्टी मुख्यालय में प्रेस कॉन्फ्रेंस करते हुए कहा कि भाजपा नेताओं ने कहा था कि अरविंद केजरीवाल आतंकवादी हैं. मुख्यमंत्री ने अपने काम गिनाते हुए कहा कि क्या शिक्षा, स्वास्थ्य के लिए इंतजाम करने वाला आतंकवादी होता है. क्या बुजुर्गों को तीर्थ यात्रा पर भेजने वाला आतंकवादी होता है, क्या शहीदों के परिवारों का ख्याल रखने वाला आतंकवादी होता है.

देश सेवा करना क्या आतंक होता है

अरविंद केजरीवाल ने अपने शुरुआती सफर का जिक्र करते हुए कहा कि मैंने खड़गपुर आईआईटी से पढ़ाई की है, चाहता तो विदेश चला जाता, लेकिन मैंने देश में रहकर देश की सेवा की. इनकम टैक्स ऑफिसर की नौकरी छोड़कर भ्रष्टाचार आंदोलन में शामिल हुआ. बड़े-बड़े भ्रष्टाचार उजागर किए, मुझ पर कितने केस हुए, क्या कोई आतंकवादी ऐसा करता है.

देश के लिए जान दांव पर लगाई

मुख्यमंत्री ने यह भी कहा कि मैं डायबिटीज का मरीज हूं, दिन में चार बार इंसुलिन लेता हूं, इस बीच भ्रष्टाचारियों के खिलाफ दो बार अनशन किया, जान दांव पर लगाई, मुझे प्रताड़ित किया गया, घर से लेकर ऑफिस तक में रेड हुई. अरविंद केजरीवाल ने कहा कि कल शाम में जब घर पहुंचा तो मेरे माता-पिता दुःखी थे, उनका कहना था कि मेरा बेटा कट्टर देशभक्त है.

निर्णय दिल्ली वालों पर

अरविंद केजरीवाल ने भाजपा पर निशाना साधते हुए भावुक मन से कहा कि यह निर्णय मैं दिल्ली वालों पर छोड़ता हूं कि मुझे भाई मानते हैं, बेटा मानते हैं या आतंकवादी मानते हैं.

Conclusion:चुनाव आयोग में शिकायत

प्रवेश वर्मा के इस बयान के खिलाफ अरविंद केजरीवाल ने तो हमला बोला ही आम आदमी पार्टी की तरफ से राज्यसभा सांसद संजय सिंह और राष्ट्रीय सचिव पंकज गुप्ता चुनाव आयोग में शिकायत करने जा रहे हैं. देखने वाली बात होगी कि चुनाव आयोग इस पर क्या कुछ कार्रवाई करता है.
Last Updated : Jan 30, 2020, 7:01 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.