ETV Bharat / bharat

'दिल्लीकरांच्या मेहनतीची खिल्ली उडवणे गृहमंत्र्यांना शोभा देत नाही' - Kejriwal on Amit Shah

विधानसभा निवडणूक जशी जवळ येत आहे, तसे राजकीय पक्षांकडून एकमेकांवर आरोप प्रत्यारोपाचे प्रमाण वाढू लागले आहे.

केजरीवाल
केजरीवाल
author img

By

Published : Jan 26, 2020, 8:04 PM IST

नवी दिल्ली - विधानसभा निवडणूक जशी जवळ येत आहे, तसे राजकीय पक्षांकडून एकमेकांवर आरोप प्रत्यारोपाचे प्रमाण वाढू लागले आहे. विकास कामांवरून एकमेकांना लक्ष्य करण्यात येत आहे. मुख्यमंत्री अरविंद आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या टीकेला व्हिडिओच्या माध्यमातून उत्तर दिले आहे. केजरीवाल यांनी एक व्हिडिओ जारी केला असून दिल्लीकरांच्या मेहनतीची अशी खिल्ली उडवणे गृहमंत्र्यांना शोभा देत नाही, असे म्हटले आहे.

'दिल्लीकरांच्या मेहनतीची खिल्ली उडवणं गृहमंत्र्याना शोभा देत नाही'

मी गेल्या काही दिवसांपासून पाहत आहे की, अमित शाह आपल्या प्रचार सभेमध्ये दिल्लीकरांचा अपमान करत आहेत. दिल्लीकरांनी आपल्या मेहनतीने शाळा, रुग्णालय सुधारली आहेत. तुम्ही दिल्लीतील शाळांचा आणि विद्यार्थ्यांच्या मेहनतीचा अपमान केला. बरेच पालक त्यामुळे दुखावली आहेत. दिल्लीतील सरकारी शाळाचा निकाल 96 टक्के लागला आहे. एवढा चांगला निकाल आतापर्यंत कोणत्याच राज्यात लागला नाही. हे दिल्लीकरांच्या मेहनतीचे फळ आहे. मात्र, तुम्ही आपल्या भाषणातून त्याच्या मेहनतीचा अपमान केला. खरे तर तुम्ही आमच्याकडून प्रेरणा घेऊन हरियाणा आणि उत्तर प्रदेशमधील शाळांचा दर्जा सुधारायला हवा, असे केजरीवाल यांनी व्हिडिओमध्ये म्हटले आहे.

केंद्र सरकारमुळे देशामध्ये महागाई वाढली आहे. अशावेळी नागरिकांना जीवन जगणे कठीण झाले आहे. अशावेळी आम्ही वीज, पाणी, बस, रुग्णालय सेवा दिल्लीकरांना मोफत दिल्या. दिल्लीतील सर्व नागरिक एका कुटुंबाप्रमाणे राहतात. मग ते कोणत्याही पक्षाचे असोत. मी आशा करतो की, तुम्ही येथून पुढे दिल्लीकरांच्या मेहनतीची खिल्ली उडवणार नाहीत, असे केजरीवाल यांनी म्हटले.

दरम्यान दिल्ली विधानसभा निवडणूक जाहीर करण्यात आली आहे. येत्या 8 फेब्रुवारीला दिल्ली विधानसभा निवडणुकांसाठी मतदान पार पडेल. तर, 11 फेब्रुवारीला मतमोजणी होणार असल्याची माहिती मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी दिली आहे. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत तत्काळ प्रभावी आचारसंहिता लागू करण्यात आली आहे.

Intro:चुनाव से ठीक पहले भाजपा और आम आदमी पार्टी के शीर्ष नेताओं की तरफ से एक दूसरे के प्रति जुबानी जंग तेज हो गई है.Body:नई दिल्ली: विधानसभा चुनाव के लिए कैम्पेन चरम पर है. इसके लिए सभी दलों के नेता जनता के बीच जा रहे हैं और एक दूसरे के प्रति सवालों की बौछार कर रहे हैं. इसी क्रम में गृह मंत्री अमित शाह हाल के दिनों में आम आदमी पार्टी सरकार पर कुछ ज्यादा ही हमलावर हैं.

वीडियो जारी कर जवाब

अमित शाह के सवालों का जवाब आम आदमी पार्टी के सभी नेता अपनी जनसभाओं और भाषणों के जरिए दे ही रहे हैं. लेकिन अरविंद केजरीवाल ने अब उन सवालों के जवाब को लेकर अपनी तरफ से एक वीडियो जारी किया है. इस वीडियो में केजरीवाल ने अमित शाह के उन सभी सवालों को समाहित किया है, जो उन्होंने बीते कुछ समय में केजरीवाल सरकार पर खड़े किए हैं.

दिल्ली के लोगों का अपमान

केजरीवाल ने इस वीडियो में कहा है कि मैं पिछले कुछ दिनों से देख रहा हूं, अमित शाह जी आते हैं चुनाव प्रचार में और दिल्ली के लोगों का अपमान करते हैं, यह ठीक नहीं है. दिल्ली के 2 करोड़ लोगों ने अपनी कड़ी मेहनत करके स्कूल, अस्पताल, बिजली, पानी ठीक किए हैं. केजरीवाल ने सीसीटीवी को लेकर अमित शाह द्वारा उठाए गए सवालों का भी जिक्र किया है और उनका जवाब दिया है.

जनता को बिकाऊ कहना गलत

अरविंद केजरीवाल ने इस वीडियो में भाजपा नेताओं द्वारा केजरीवाल सरकार की योजनाओं को लेकर की गई टिप्पणियों का भी जिक्र किया है और कहा है कि जनता को राहत पहुंचाने के लिए हमने जब उन्हें इन योजनाओं का फायदा दिया, तो भाजपाई जनता को बिकाऊ कह रहे हैं. केजरीवाल ने यह भी कहा कि जनता को जो परेशानियां हो रही हैं, वो केंद्र सरकार की गलत नीतियों का परिणाम हैं.

लोगों का मजाक न उड़ाएं

दिल्ली के स्कूलों को लेकर दिए गए शाह के बयानों का जिक्र करते हुए केजरीवाल ने कहा है कि मुझे कई पेरेंट्स ने आकर कहा कि जब उन्होंने आपका ये बयान सुना तो उन्हें बहुत बुरा लगा. अच्छी राजनीति तो ये होती कि आप दिल्ली के लोगों से सीख कर यूपी और हरियाणा के भी स्कूल ठीक करते. केजरीवाल ने एमसीडी के स्कूलों को लेकर भी सवाल खड़ा किया है. केजरीवाल ने कहा है कि इस तरह दिल्ली के लोगों का मजाक मत उड़ाइए.Conclusion:आरोप-प्रत्यारोप की सियासत

अरविंद केजरीवाल ने अमित शाह के सवालों को भाजपा और केंद्र सरकार की तरफ मोड़ दिया और कहा कि अभी हम सबको मिलकर दिल्ली को संवारना है. उन्होंने कहा है कि दिल्ली के हम 2 करोड़ लोग एक परिवार की तरह हैं. चाहे किसी भी पार्टी के क्यों ना हों, एक दूसरे के सुख दुःख में काम आते हैं. देखने वाली बात होगी कि विधानसभा चुनावों से पहले आरोप-प्रत्यारोप को लेकर गर्म होती सियासत कहां तक जाती है.
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.