ETV Bharat / bharat

दिल्लीत निवडणूक आयोगाकडून १ कोटीची रोकड जप्त - दिल्ली विधानसभा

गाड्यांच्या तपासणीसाठी शहरात अनेक ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली आहे. निवडणूक आयोगाच्या निगराणी पथकाने संशयावरून एका बीएमडब्ल्यू कारला थांबवले, असता कारमध्ये १ कोटी रुपये आढळून आले.

delhi assembly polls
दिल्ली विधानसभा निवडणूक
author img

By

Published : Jan 24, 2020, 12:40 PM IST

नवी दिल्ली - राजधानीमध्ये विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू आहे. प्रचार काळात मतदारांना पैसे आणि इतर प्रलोभने देण्याचा प्रयत्न केला जातो. त्यामुळे पोलिसांसह निवडणूक आयोगही परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवून आहे. दरम्यान निवडणुक आयोगाच्या पथकाने कमला मार्केट परिसरात एका कारमधून १ कोटी रुपये जप्त केले आहेत.

हेही वाचा - "भारतीय अजूनही संविधानाबाबत अशिक्षित.."

गाड्यांच्या तपासणीसाठी शहरात अनेक ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली आहे. निवडणूक आयोगाच्या निगराणी पथकाने संशयावरून एका बीएमडब्ल्यू कारला थांबवले, असता कारमध्ये १ कोटी रुपये आढळून आले. सर्व रक्कम एका बॅगमध्ये भरून ठेवण्यात आली होती. रकमेबाबत विचारणा केली असता चालकाला समाधानकारक उत्तर देता आले नाही.

हेही वाचा - दिल्ली निवडणूक : विनामूल्य चहा देऊन गुजराती युवक करतोय केजरीवालांचा प्रचार

आयकर विभाग आणि पोलिसांकडून तपास सुरू

सर्वप्रथम रक्कम कमला मार्केट पोलीस स्टेशनला आणण्यात आली. निवडणूक आयोगाने याबाबतची माहिती आयकर विभागाला दिली. तपासामध्ये ही रक्कम आग्र्यातील आदित्य अगरवाल यांची असल्याचे पुढे आले आहे. त्यांनाही चौकशीसाठी बोलवण्यात आले होते. मात्र, एवढी मोठी रक्कम कोठे चालवली होती याबाबत त्यांना समाधानकारक उत्तर देता आले नाहीत, त्यामुळे आयकर विभागाने रक्कम जप्त केली. याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे.

Intro:Body:

 दिल्लीत निवडणूक आयोगाच्या पथकानं जप्त केले कोटी रुपये     

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.