ETV Bharat / bharat

ग्रेट खली म्हणतो... भाजपसाठी काश्मीरमध्येही करेन प्रचार - great khali campaigns for bjp

'सध्या विरोधी पक्ष ज्या प्रकारचे वातावरण देशभरात तयार करत आहेत, ते पाहता गरज पडली तर मी काश्मीरमध्येही प्रचार करेन,' असे खली म्हणाले. 'निवडणुकीच्या निमित्ताने देशातील लोकांना भेटता येत आहे आणि पुढेही देशाची सेवा करण्याची संधी मिळू शकते', असे ते म्हणाले.

भाजपसाठी ग्रेट खली मैदानात
भाजपसाठी ग्रेट खली मैदानात
author img

By

Published : Feb 6, 2020, 9:09 AM IST

नवी दिल्ली - दिल्लीमध्ये विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रचाराच्या तोफा कडाडत आहेत. डब्ल्यूडब्ल्यूएफ विजेते ग्रेट खली भाजपकडून स्टार प्रचारक म्हणून रिंगणात उतरले आहेत. आज सायंकाळी प्रचाराच्या तोफा थंडावणार आहेत. उरलेल्या तासांमध्ये सर्वच पक्षांकडून टिच्चून प्रचार केला जात आहे. अधिकाधिक मतदारांना आपल्या पक्षाकडे आकर्षित करण्यासाठी विविध पर्यायांचा वापर करण्यात येत आहे.

दिल्ली विधानसभा : भाजपसाठी ग्रेट खली मैदानात

भाजप उमेदवार सुमन गुप्ता यांच्यासाठी खली उतरले मैदानात

चांदणी चौकातील जागेसाठी भाजपने सुमन गुप्ता यांना उमेदवारी दिली आहे. ते यापूर्वी नगरसेवक राहिले आहेत. त्यांच्यासाठी ग्रेट खली यांनी रस्त्यावर उतरत प्रचार केला. खली यांना पाहण्यासाठी त्यांच्या चाहत्यांनी गर्दी केली होती. यामुळे गुप्ता यांना मोठ्या प्रमाणात समर्थन मिळाल्याचे दिसत आहे.

हेही वाचा - मध्य प्रदेश : मुले चोरीच्या संशयावरून सहा शेतकऱ्यांना मारहाण, एकाचा मृत्यू

'देशात कुठेही प्रचार करायला तयार'

भाजपचे स्टार प्रचारक खली यांनी देशात कुठेही प्रचार करण्यास तयार असल्याचे म्हटले आहे. 'सध्या विरोधी पक्ष ज्या प्रकारचे वातावरण देशभरात तयार करत आहेत, ते पाहता गरज पडली तर मी काश्मीरमध्येही प्रचार करेन,' असे खली म्हणाले. 'निवडणुकीच्या निमित्ताने देशातील लोकांना भेटता येत आहे आणि पुढेही देशाची सेवा करण्याची संधी मिळू शकते', असे ते म्हणाले.

दिल्लीमध्ये चांदणी चौक हा सर्वांत लहान विधानसभा मतदार संघ आहे. या मतदारसंघातून आम आदमी पक्षाच्या माजी आमदार अलका लांबा आता काँग्रेसच्या तिकिटावर रिंगणात उतरल्या आहेत. तर, आम आदमी पक्षाकडून प्रह्लाद सिंह साहनी यांना तिकीट मिळाले आहे. ते यापूर्वीही या मतदारसंघातून आमदार राहिले आहेत. येथे तीनही उमेदवारांनी आपली ताकद लावली आहे. त्यामुळे तिरंगी लढत पाहायला मिळण्याची शक्यता आहे.

हेही वाचा - बिहारमध्ये कन्हैया कुमारवर पुन्हा हल्ला; दगडफेकीत कन्हैया जखमी

Intro:
नई दिल्ली. दिल्ली विधानसभा चुनाव के लिए चुनाव प्रचार जोरों पर है. बृहस्पतिवार शाम को चुनाव प्रचार खत्म हो जाएगा तो बचे हुए घंटों को अधिक से अधिक अपने पक्ष में करने के लिए प्रत्याशी इस्तेमाल कर रहे हैं.

Body:पूर्व पार्षद को बीजेपी ने बनाया है प्रत्याशी

दिल्ली के चांदनी चौक विधानसभा सीट से मैदान में बीजेपी ने गुप्ता को प्रत्याशी बनाया है जो पार्षद भी रह चुके हैं. वह चुनाव प्रचार के लिए आज मजनू का टीला इलाके में पहुंचे तो उनके साथ डब्ल्यूडब्ल्यूएफ विजेता खली भी थे. खली के साथ मजनूं का टीला में गलियों में चुनाव प्रचार करने के दौरान सुमन गुप्ता ने कहा कि जहां भी जा रहे हैं भरपूर समर्थन मिल रहा है. आम आदमी पार्टी की पूर्व विधायक अलका लांबा जो कांग्रेस से इस बार चुनाव लड़ रही है उनको अपना प्रतिद्वंदी के तौर पर नहीं देख रहे हैं.

देश बचाने के लिए कहीं भी प्रचार

तो वहीं समर्थन देने में पहुंचे खली ने कहा कि देश में इन दिनों जिस तरह का माहौल विपक्षी दल बना रहे हैं, ऐसे में देश बचाने के लिए अगर कश्मीर में भी प्रचार करना पड़े तो वह करेंगे. यह तो दिल्ली है. दिल्ली में चुनाव प्रचार करते हुए बहुत अच्छा लग रहा है. लोगों का उत्साह जबरदस्त है. चुनाव-प्रचार के बहाने ही सही लग रहा है देश सेवा करने का मौका मुझे मिला है.

Conclusion:बता दें कि दिल्ली की सबसे छोटी विधानसभा चांदनी चौक है. यहां पर मतदाताओं की संख्या भी बहुत ही कम है. बीजेपी ने चुनाव मैदान में सुमन गुप्ता को उतारा है और कांग्रेस की तरफ से अलका लांबा मैदान में है. आम आदमी पार्टी ने प्रह्लाद सिंह साहनी को टिकट दिया है. जो पहले भी चांदनी चौक सीट से विधायक रहे हैं. मुकाबला त्रिकोणीय है. प्रचार कर तीनों ही प्रत्याशी भरपूर समर्थन लेने की कोशिश कर रहे हैं.

समाप्त, आशुतोष झा
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.