ETV Bharat / bharat

बापरे..! मगरीने कुत्र्यावर घातली झडप; काळजाचा ठोका चुकवणारा व्हडिओ

नदीतील मगर चक्क रहिवाशी परिसरात आढळली आहे. या मगरीने कुत्र्यावर झडप घातली मात्र तीच्या तावडीतून कुत्रा थोडक्यात बचावला आहे.

मगरीने कुत्र्यावर घातली झडप; थोडक्यात बचावला कुत्रा, पाहा व्हडिओ
author img

By

Published : Aug 2, 2019, 7:49 PM IST

वडोदरा - गुजरातमध्ये गेल्या 2 दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. पावसामुळे वडोदरामधील जनजीवन विस्कळीत झाले आहे. शहरातील अनेक भाग पावसामुळे पाण्याखाली गेले आहेत. याच पाण्यात एक मगर चक्क रहिवाशी परिसरात आढळली आहे. या मगरीने एका कुत्र्यावर झडप घातल्याचा व्हिडीओ समोर आला आहे.

मगरीने कुत्र्यावर घातली झडप; थोडक्यात बचावला कुत्रा

पुराच्या पाण्याबरोबर एक मगर नागरीवस्तीत घुसली आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. स्थानिकांनी मोबाईलमध्ये मगरीचा व्हिडीओ कैद केला आहे. वनविभागाकडून मगरीला पकडण्यात आले आहे.

Crocodile came along with rain waters in residential areas of Vadodara
नविभागाकडून मगरीला पकडण्यात आले आहे.

पुरामुळे लोकांना रस्ता पार करताना अडचणींचा सामना करावा लागत आहे. शहरतील शाळा-कॉलेज बंद करण्यात आले असून पूरग्रस्तांच्या मदतीसाठी पोलीस आणि एनडीआरएफ जवान तैनात आहेत.

Intro:Body:

વડોદરા શહેરમાં પાણી બાદ હવે મગરોનો કહેર, રહેણાક વિસ્તારમાં મગરોનું આગમન થતા ફફડાટ..

વડોદરા શહરેની મધ્યમાંથી પસાર થતી વિશ્ર્વામિત્રી નદી એ મગરોનું ઘર રહેવાય છે..વિશ્ર્વામિત્રી નદીમાં આશરે ૬૦૦ જેટલા મગરો વસવાટ કરે છે..ત્યારે વડોદરા શહેરમાં અનરાધાર વરસેલા ૨૦ ઈચ વરસાદે સમગ્ર શહેરને ધમરોળી નાખ્યું છે..ત્યારે વિશ્ર્વામિત્રી નદીમાં વસવાટ કરતા મગરો હવે રહેણાક વિસ્તારોમાં ઘુસ્યા છે જે એક ચિંતાનો વિષ્ય બન્યો છે..

વડોદરા શહેરના પોલો ગ્રાઉન્ડ વિસ્તારમાં આવેલી એક સોસાયટીમાં મગરના બચ્ચા જોવા મળ્યા હતા..જોકે મગરો દેખાતા હવો લોકોમાં ફફડાટ વ્યાપી જવા પામ્યો છે..જોકે વિશ્ર્વામિત્રી નદીમાં બચ્ચા જ નહિ પરંતુ ૧૦ થા ૧૨ ફુટ મહાકાય વસવાટ કરે છે..વડોદરા શહેરમાં પાણીના પ્રકોપ વચ્ચે હવે મગરોનું રહેણાક વિસ્તારોમાં ધુસી જતા લોકોમાં ફફડાય વ્યાપી જવા પામ્યો છે..જોકે વડોદરા શહેરના મોટા ભાગના વિસ્તારો હજુ પણ સપાણીમાં ગરકાવ છે. પરંતુ હજુ પણ લોકોનું રેસક્યુ કરવામાં આવી રહ્યું છે..રહેણાંક વિસ્તારમાં ઘુસેલ માગરોને વાઈલ્ડ લાઈફ રેસ્ક્યુ ટીમ દ્વારા માગરોને પકડવામાં આવ્યા હતા..

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.