ETV Bharat / bharat

देशातील कोरोना संबंधी महत्त्वाच्या घडामोडी...वाचा एका क्लिकवर - भारतातील कोरोनाची सद्यस्थिती

आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वाय. एस. जगनमोहन रेड्डी यांनी कोरोनाच्या विरुद्ध खबरदारीचे उपायांबाबत जागरुकता निर्माण करण्यासाठी अधिकाऱ्यांना 10 दिवसीय विशेष अभियानावर लक्ष केंद्रित करण्याचे आदेश दिले आहेत.

COVID-19 news from across the nation
देशातील कोरोना संबंधी महत्त्वाच्या घडामोडी
author img

By

Published : Oct 23, 2020, 12:41 AM IST

हैदराबाद - आयएव्हीआय या विनानफा विज्ञान संशोधन संस्थेने आणि सीरम इन्स्टिट्युट ऑफ इंडियाने कोरोनाचे निराकरण करण्यासाठी आयएव्हीआय आणि स्क्रिप्स रिसर्चने सह-शोध लावलेली SARS-CoV-2 निष्प्रयोजित मोनोक्लोनल अॅन्टीबॉडीज (एमएबीएस) विकसित करण्यासाठी मर्कबरोबर कराराची घोषणा केली.

COVID-19 news from across the nation
भारतातील कोरोनाची सद्यस्थिती.

हा करार, आयएव्हीआय आणि स्क्रिप्स संशौधनाच्या अॅडवॉन्स अॅन्टीबॉडीचा शोध आणि अनुकूलन विशेषज्ञतेवर आधारित आहे. जो HIV संशोधनात व्यापक रूपातून अॅन्टीबॉडी संशोधन आणि विकासाला निष्क्रिय करण्यासाठी मदत करतो. यासोबतच उत्पादनाला त्वरित विनिर्माण प्रक्रियेत डिजाइन करणे आणि स्केल-अपमध्ये मर्कच्या आणि सीरम इन्टिट्युटची महत्त्वपूर्ण क्षमता समाविष्ट आहे.

वैश्विक विकास योजनेचे नेतृत्व तीन संस्थांच्याद्वारा सामूहिकरित्या केल्या जात आहे. दोन कंपन्यांचे अनेक ठिकाणी व्यापाराचे जाळे आहे. ज्यामाध्यमातून जगभरात कोरोनाच्या विस्तारापर्यंत पोहोचण्यास मदत होऊ शकते.

आंध्र प्रदेश -

आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वाय. एस. जगनमोहन रेड्डी यांनी कोरोनाच्या विरुद्ध खबरदारीचे उपायांबाबत जागरुकता निर्माण करण्यासाठी अधिकाऱ्यांना 10 दिवसीय विशेष अभियानावर लक्ष केंद्रित करण्याचे आदेश दिले आहेत.

आंध्र प्रदेश सरकारने लोकांना फिजिकल डिस्टेन्सिंगसोबत अन्य सावधानतेचे महत्त्व याबाबत लोकांना अधिक जागरुक करण्साठी 10 दिवसीय कोरोना विषाणू जागरुगता कार्यक्रमाची सुरुवात केली आहे. कोरोना विषाणूपासून स्वत:ला आणि समाजाला सुरक्षित ठेवण्यासाठी लोकांनी अभियानात सहभाग घ्यायला हवा.

बिहार -

राज्यातील विधानसभा निवडणूकीच्या रणधुमाळी दरम्यान, भाजपाचे प्रवक्ते शाहनवाज हुसेन, उपमुख्यमंत्री सुशिल मोदी यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे.

विशेष म्हणजे, सुशील मोदी हे विधानसभा निवडणुकीचाठी सक्रिय होते आणि सतत निवडणूक प्रचारात सहभागी होते. तसेच त्यांनी विविध मतदारसंघात अनेक जाहीर सभांना संबोधित केले.

केरळ -

राज्यातील विरोधी पक्षाचे नेते रमेश चेन्निथला यांनी गुरुवारी कथित चिकित्सकीय बेजबाबदारपणा आणि उपचारामुळे राज्सभरात कोरोनामुळे झालेल्या मृत्यूंची न्यायालयीन चौकशीची मागणी केली आहे.

चेन्निथला यांनी एका प्रतिनिधी संम्मेलनाला संधोधित करताना सांगितले, केरळ उपचार बेजाबादारीच्या कारणास्तव रुग्णसंखेत वाढ दिसत आहे. तसेच सरकार जनतेचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत असल्याची टीकाही त्यांनी केली.

तामिळनाडू -

मुख्यमंत्री के. पलनीस्वामी यांनी गुरुवारी घोषणा केली, कोरोनावर लस तयार झाल्यानंतर राज्य सरकार ती राज्यातील प्रत्येकाला मोफत दणार आहे. पुडुकोट्ट येथे त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्यातील प्रत्येकाला कोरोनाची लस मोफत देण्याबाबत घोषणा केली.

दरम्यान, बिहार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, भाजपाने आपल्या जाहीरनाम्यात कोरोना लस मोफत देण्याचे वचन दिले. यानंतर मुख्यमंत्री के. पलनीस्वामी यांनी याबाबत घोषणा केली.

पश्चिम बंगाल -

कोरोनाच्या या महासंकटाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व सुधारक घरांच्या अधिकाऱ्यांनी खबरदारीचा उपाय समोर आणला आहे. त्यांनी दुर्गा पुजा तुरुंगात आयोजित करण्याची आश्चर्यजनक प्रक्रिया तयार केली आहे. यासाधी मोहिमेसाठी अधिकाऱ्यांनी मूर्तीदेखील खरेदी केल्या आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.