ETV Bharat / bharat

उत्तर प्रदेश : बागपतमधील रुग्णालयातून कोरोनाबाधित रुग्ण फरार; परिसरात भीतीचे वातावरण

सीएचसी रुग्णालयातील डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, रुग्णालयातील खिडकी तोडून रुग्ण फरार झाला होता. या रुग्णाचे संबंध दिल्लीवरून आलेल्या १७ नेपाळींच्या गटाशी आहे. हे गट रटौल गावातील एका मदर्शामध्ये थांबलेले होते. फरार रुग्णामुळे परिसरात कोरोनाचे संक्रमण वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

coronavirus disease
प्रतिकात्मक
author img

By

Published : Apr 7, 2020, 1:24 PM IST

बागपत (यू.पी) - जिलह्यातील खेकडा सीएचसी रुग्णालयातून एक कोरोनाग्रस्त रुग्ण फरार झाल्याचे समोर आले आहे. फरार झालेला रुग्ण हा दिल्लीच्या निजामुद्दीन मरकझशी संबंधित असून तो रटौल गावातील एका मदरशामध्ये रहात होता. पोलीस आणि डॉक्टरांचे पथक जवळपासच्या गावांमध्ये या रुग्णाचे शोध घेत आहे.

सीएचसी रुग्णालयातील डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, रुग्णालयातील खिडकी तोडून रुग्ण फरार झाला होता. या रुग्णाचे संबंध दिल्लीवरून आलेल्या १७ नेपाळींच्या गटाशी आहे. हे गट रटौल गावातील एका मदरशामध्ये थांबलेले होते. फरार रुग्णामुळे परिसरात कोरोनाचे संक्रमण वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. याप्रकरणी प्रशासनाने फरार रुग्णाला पकडण्याची विनंती केली असून पोलिसांकडून रुग्णाचा शोध घेतला जात आहे.

हेही वाचा- लाॅकडाऊन: दिल्लीच्या कनॉट प्लेस मार्केटमध्ये शुकशुकाट... बनला कुत्र्यांचा अड्डा

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.