ETV Bharat / bharat

कोरोनाग्रस्त रुग्णांचा हरियाणवी गाण्यावर डान्स

author img

By

Published : May 9, 2020, 8:38 AM IST

कोरोना रुग्णाची वाढती संख्या चिंतेचा विषय झाली आहे. या आजारामुळे सर्वत्र भितीचे वातावरण असतानाच कोरोनाग्रस्त रुग्णांचा डान्स करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

corona patients dancing in covid 19 hospital of gurugram

नवी दिल्ली - देशभरामध्ये कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. कोरोना रुग्णाची वाढती संख्या चिंतेचा विषय झाली आहे. या आजारामुळे सर्वत्र भितीचे वातावरण असतानाच कोरोनाग्रस्त रुग्णांचा डान्स करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

गुरुग्राम येथील कोरोना रुग्णालयातील कोरोनाबाधित रुग्णांचा डान्स करतानाचा व्हीडिओ व्हायरल झाला आहे. व्हिडिओत कोरोना ग्रस्त रुग्ण चक्क डान्स करताना दिसत आहेत. गुरुग्रामध्ये काही कोरोना संसर्ग झालेल्या रूग्णांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले होते. यावेळी रुग्णांनी कोरोनाबद्दची भीती दूर करण्यासाठी एकमेंकाना दिलासा देण्यासाठी डान्स केला.

इतर रुग्णांनीही या धमाल डान्सचा आनंद घेतला. हे सर्व रुग्ण सामाजिक अंतर पाळून डान्स करत आहेत. या व्हिडिओने एक नवी उमेद तयार केली आहे. चिंता करून कोरोनावर उपचार होणार नाही, आपण आनंदी राहूनच कोरोनावर मात करू शकतो.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.