ETV Bharat / bharat

पीडित विद्यार्थिनीला अटक हाच भाजप सरकारचा न्याय का? प्रियांका गांधीची टीका - priyanka gandhi on chinmayanand case

माजी केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते चिन्मयानंद यांच्यावर बलात्काराचा आरोप करणाऱ्या विद्यार्थिनीलाच अटक करण्यात आल्याबद्दल काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी यांनी उत्तरप्रदेश सरकारवर टीका केली आहे.

प्रियांका गांधी
author img

By

Published : Sep 27, 2019, 1:12 PM IST

नवी दिल्ली : माजी केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते चिन्मयानंद यांच्यावर बलात्काराचा आरोप करणाऱ्या विद्यार्थिनीलाच अटक करण्यात आल्याबद्दल काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधींनी उत्तरप्रदेश सरकारवर टीका केली आहे. हाच भाजपचा न्याय आहे का? असा प्रश्न त्यांनी यागी आदित्यानाथ यांना विचारला आहे.

  • आरोपी भाजपा नेता को पुलिस ने जानबूझकर देरी की। जन दबाव पड़ने के बाद गिरफ़्तार किया।

    आरोपी भाजपा नेता पर अब तक बलात्कार का चार्ज तक नहीं लगाया।

    वाह रे भाजपा का न्याय?

    — Priyanka Gandhi Vadra (@priyankagandhi) September 26, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">
पोलिसांनी माजी मंत्री चिन्मयानंद यांच्यावर कारवाई करण्यास जाणूनबुजून दिरंगाई केली. जनक्षोभ उसळल्यानंतरच कारवाईसाठी पावले उचलण्यात आली, असे गांधी म्हणाल्या. शहाजहापूर येथील विधी शाखेच्या विद्यार्थिनीने माजी केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते स्वामी चिन्मयानंद यांच्यावर अत्याचाराचा आरोप केला होता. मात्र, आता या पीडित तरुणीवरच खंडणी उकळल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिच्यासह तिच्या ३ मित्रांनाही अटक करण्यात आली आहे. तसेच न्यायालयाने तरुणीचा जामीन अर्जदेखील फेटाळला आहे. शहाजहापूर बलात्कार प्रकरणाबरोबरच उन्नाव बलात्कार प्रकरणातही त्यांनी योगी सरकरावर हल्ला चढवला. उन्नाव बलात्कार प्रकरणात पिडितेच्या वडिलांना ठार मारण्यात आले. पिडितेच्या कुटुंबीयांना ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. १३ महिन्यानंतर आमदार सेनगरला अटक करण्यात आले, असे म्हणत गांधी यांनी योगी सरकारवर टीका केली.

Intro:Body:

Congress leader priyanka gandhi criticises bjp govt over chinmayanand case 

Congress leader priyanka gandhi, shajapur case, unnav rape case news, priyanka gandhi on unnav rape, priyanka gandhi on chinmayanand case, 

पीडित विद्यार्थिनीला अटक हाच भाजप सरकारचा न्याय का? प्रियांका गांधीची टीका 

नवी दिल्ली : माजी केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते चिन्मयानंद यांच्यावर बलात्काराचा आरोप करणाऱ्या विद्यार्थिनीलाच अटक करण्यात आल्याबद्दल काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी यांनी उत्तरप्रदेश सरकारवर टीका केली आहे.  हाच भाजपचा न्याय आहे का? असा प्रश्न त्यांनी यागी आदित्यानाथ विचारला आहे. 

पोलिसांनी माजी मंत्री चिन्मयानंद यांच्यावर कारवाई करण्यास दिरंगाई केली. जनक्षोभ उसळल्यानंतरच कारवाईसाठी पावले उचलण्यात आली, असे गांधी म्हणाल्या. शहाजहापूर येथील विधी शाखेच्या विद्यार्थिनीने माजी केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते स्वामी चिन्मयानंद यांच्यावर अत्याचाराचा आरोप केला होता. मात्र, आता या पीडित तरुणीवरच खंडणी उकळल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिच्यासह तिच्या ३ मित्रांनाही अटक करण्यात आली आहे. तसेच न्यायालयाने तरुणीचा जामीन अर्जदेखील फेटाळला आहे.  

शहाजहापूर बलात्कार प्रकरणाबरोबरच उन्नाव बलात्कार प्रकरणातही त्यांनी योगी सरकरावर हल्ला चढवला. उन्नाव बलात्कार प्रकरणात पिडितेच्या वडिलांना ठार मारण्यात आले. पिडितेच्या कुटुंबीयांना ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. १३ महिन्यानंतर आमदार सेनगरला अटक करण्यात आले, असे म्हणत गांधी यांनी योगी सरकारवर टीका केली.   

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.