ETV Bharat / bharat

वऱ्हाडींची गाडी विहिरीत पडून भीषण अपघात; सहा जण जागीच ठार! - Chatarpur six people died on spot

अहिरवार कुटुंबीयांच्या घरी लग्नसमारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या समारंभात सहभागी होण्यातसाठी उत्तरप्रदेशच्या महोबा भागातील स्वासा गावामधून वऱ्हाडी आले होते. मात्र, याठिकाणी त्यांच्यावर काळाने घाला घातला.

Chatarpur six people died on spo
वऱ्हाडींची गाडी विहिरीत पडून भीषण अपघात; सहा जण जागीच ठार!
author img

By

Published : Dec 9, 2020, 11:44 AM IST

भोपाळ : मध्य प्रदेशच्या छतरपूरमध्ये एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. लग्नासाठी आलेल्या वऱ्हाड्यांची एक गाडी थेट विहिरीत जाऊन पडल्याने, सहा जणांचा जागीच मृत्यू झाला. तर, तीन लोक गंभीररित्या जखमी झाले आहेत.

वऱ्हाडींची गाडी विहिरीत पडून भीषण अपघात; सहा जण जागीच ठार!

महाराजपूर पोलीस ठाण्याच्या क्षेत्रात येणाऱ्या दीवानजी भागातील पुरवा गावात हा अपघात घडला. याठिकाणी अहिरवार कुटुंबीयांच्या घरी लग्नसमारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या समारंभात सहभागी होण्यातसाठी उत्तरप्रदेशच्या महोबा भागातील स्वासा गावामधून वऱ्हाडी आले होते. मात्र, याठिकाणी त्यांच्यावर काळाने घाला घातला.

अपघाताची माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. क्रेनच्या सहाय्याने विहिरीत पडलेली कार बाहेर काढण्यात आली, त्यानंतर जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले.

हेही वाचा : जम्मू काश्मीर : पुलवामामध्ये दोन दहशतवाद्यांचा खात्मा; पहाटेपासून सुरु आहे चकमक

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.