ETV Bharat / bharat

गुजरातमध्ये दोन पाकिस्तानी बोटी जप्त; सुरक्षादलाची कारवाई

आज सकाळी गुजरातच्या कच्छ जिल्ह्यातील सर क्रीक भागामध्ये गस्तीवर असणाऱ्या सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी दोन पाकिस्तानी बोटी जप्त केल्या आहेत. एका अधिकाऱ्याने ही माहिती दिली आहे.

गुजरातमध्ये सुरक्षादलाने जप्त केल्या दोन पाकिस्तानी बोटी
author img

By

Published : Oct 5, 2019, 7:35 PM IST

नवी दिल्ली - आज सकाळी गुजरातच्या कच्छ जिल्ह्यातील सर क्रीक भागामध्ये गस्तीवर असणाऱ्या सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी दोन पाकिस्तानी बोटी जप्त केल्या आहेत. एका अधिकाऱ्याने ही माहिती दिली आहे.

संबधीत बोटीमध्ये फक्त मासे पकडण्याची साधने होती. या बोटींवर कोणीच स्वार नव्हते. बोटी जप्त केल्यानंतर जवानांनी शोधमोहिम सुरू केली. मात्र अद्याप कोणतीच संशयास्पद गोष्ट सापडली नसल्याची माहिती मिळत आहे. यापूर्वीही अनेकदा सर क्रीक भागामध्ये पाकिस्तानी मच्छीमारांनी सागरी हद्द ओलांडली आहे. यावर्षीच्या मे महिन्यामध्येदेखील सुरक्षादलांनी पाकिस्तानी बोटी पकडल्या होत्या.

जम्मू काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम ३७० हटवण्यात आल्यामुळे दहशतवादी हल्ला करू शकतात, अशी माहिती गुप्तचर संघटनांनी दिली आहे. त्यामुळे देशातील काही शहरांमध्ये हाय अर्लट जारी करण्यात आला आहे.

ZCZC
PRI ESPL NAT WRG
.BHUJ BES5
GJ-PAK-BOATS
BSF seizes two Pak fishing boats abandoned near Kutch
         Bhuj, Oct 5 (PTI) The Border Security Force (BSF)
seized two Pakistani fishing boats abandoned in Sir Creek area
near Kutch district in Gujarat on Saturday morning, an
official said.
         A team of BSF jawans, patrolling the area, found the
boats at Lakshman Point in Sir Creek, an estuary along the
Indo-Pak border, around 8.25 am, the official said.
         The boats were carrying fishing equipment, but nobody
was found on board, the official added.
         Following the seizure, the BSF launched a search
operation along the border area, he said, adding that nothing
suspicious was found so far.
         In a release, the BSF said, "A thorough search
operation of the area has been launched. It is still underway,
but so far nothing suspicious has been recovered from the
area."
         Security agencies have reported several cases of
Pakistani fishing boats lying abandoned in the area in the
last couple of months. PTI KA PD ARU
NP
NP
10051528
NNNN
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.