ETV Bharat / bharat

#CAA आंदोलन : अलीगढ मुस्लीम विद्यापीठातील बाराशे विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल - सीएए आंदोलन

देशभरात सुरू असलेल्या आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण उत्तरप्रदेशमध्ये कलम १४४ लागू करण्यात आले होते. मात्र, ही संचारबंदी धुडकावून हजारोंच्या संख्येने आंदोलक रस्त्यावर आले होते. त्यामुळे अलीगढ मुस्लीम विद्यापीठातील १,२०० विद्यार्थ्यांवर संचारबंदीचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

BREAKING: Case filed against 1,200 AMU students for protest against CAA
#CAA आंदोलन : अलीगढ मुस्लिम विद्यापीठातील बाराशे विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल!
author img

By

Published : Dec 26, 2019, 2:05 PM IST

लखनौ - नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधी आंदोलनांमध्ये सहभागी झाल्यामुळे, अलीगढ मुस्लीम विद्यापीठाच्या १,२०० विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संचारबंदीचे पालन न केल्याचा आरोप या विद्यार्थ्यांवर आहे.

#CAA आंदोलन : अलीगढ मुस्लीम विद्यापीठातील बाराशे विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल

देशभरात सुरू असलेल्या आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण उत्तरप्रदेशमध्ये कलम १४४ लागू करण्यात आले होते. मात्र, ही संचारबंदी धुडकावून हजारोंच्या संख्येने आंदोलक रस्त्यावर आले होते. जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठातील विद्यार्थ्यांवर पोलिसांनी केलेल्या कारवाईनंतर अलीगढ मुस्लीम विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी तीव्र आंदोलन केले होते. शांततेत सुरू झालेले हे आंदोलन, काही काळानंतर हिंसक झाले होते.

या विद्यापीठातील १,२०० विद्यार्थ्यांवर संचारबंदीचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती सिव्हिल लाईन पोलीस ठाण्याचे प्रमुख अनिल सोमानिया यांनी दिली.

हेही वाचा : जामियामधील नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधी आंदोलनामागे 'आयएसआय'चा हात

Intro:
अलीगढ़ : अलीगढ़ मुस्लिम विश्वविद्यालय में छात्रों द्वारा धारा 144 का उल्लंघन करने के मामले में पुलिस ने मामले में 12 सौ छात्रों के खिलाफ थाना सिविल लाइन में मुकदमा दर्ज किया गया है. दरअसल सोशल मीडिया पर जारी किए गए मैसेज से नागरिकता संसोधन कानून का विरोध करने के लिए चुंगी गेट से बाबे बाबे सैय्यद गेट तक विरोध मार्च निकाला गया था. जिसने हजारों की संख्या में छात्रों ने भाग लिया था. पुलिस के अनुसार बिना अनुमति के यह विरोध मार्च निकाला गया था.
Body:क्षेत्राधिकारी सिविल लाइन अनिल समानिया ने बताया कि 12 सौ लोगों के खिलाफ थाना सिविल लाइन में धारा 144 का उल्लंघन करने पर धारा 188 व 324 आईपीसी के तहत मुकदमा दर्ज किया गया है.
Conclusion:अलीगढ़ मुस्लिम विश्वविद्यालय में नागरिकता संशोधन कानून का लगातार विरोध हो रहा है. इस दिशा में 23 दिसंबर को शाम पांच बजे छात्रों के साथ टीचर, नॉन टीचिंग स्टाफ व स्थानीय लोगों ने नागरिकता संशोधन कानून के खिलाफ विरोध में कैंडल मार्च निकाला था. प्रदर्शन के दौरान छात्राओं ने राष्ट्रपति को संबोधित ज्ञापन भी सौंपा था. हालांकि यह विरोध मार्च शांतिपूर्वक ढ़ग से किया गया था. छात्रों ने नागरिकता संशोधन कानून को वापस लेने की मांग की थी और छात्रों पर बर्बरतापूर्वक कार्रवाई के लिए पुलिस के खिलाफ कार्रवाई की भी मांग की थी. क्षेत्राधिकारी अनिल समानिया ने बताया कि बिना अनुमति के धारा 144 का उल्लंघन करते हुए विरोध कैंडल मार्च निकाला था. इसी मामले में 12 सौ छात्रों के खिलाफ मुकदमा दर्ज किया गया है.

बाइट - अनिल समानिया, क्षेत्राधिकारी, सिविल लाइन

आलोक सिंह, अलीगढ़
9837830535
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.