ETV Bharat / bharat

जम्मू बस स्थानकावर ग्रेनेड हल्ला, 28 जण जखमी

हल्ल्यात 28 जण जखमी झाले आहेत.

author img

By

Published : Mar 7, 2019, 2:14 PM IST

Updated : Mar 8, 2019, 12:02 AM IST

ग्रेनेड हल्ला

श्रीनगर - जम्मूमधील बस स्थानकावर ग्रेनेड हल्ला करण्यात आला आहे. बस स्थानकावरील तिकीट खिडकीच्या दिशेने ग्रेनेड टाकण्यात आला होता, यानंतर मोठा स्फोट झाला. बाराच्या सुमारास हा हल्ला करण्यात आला. हल्ल्यात 28 जण जखमी झाले आहेत.

ग्रेनेड टाकण्यात आला तेव्हा बस स्थानकावर मोठ्या संख्येने प्रवासी उपस्थित नव्हते. अन्यथा आकडा जास्त असण्याची भीती होती. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हल्ल्याचं नेमकं कारण तसंच कोणाला टार्गेट करण्याचा प्रयत्न होता याचा शोध घेतला जात आहे.

  • Jammu: Visuals from a hospital where people who were injured in a blast at a bus stand have been admitted for treatment. pic.twitter.com/Cu6FfIqDjI

    — ANI (@ANI) March 7, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

Intro:Body:

blast in jammu bus stand

Conclusion:
Last Updated : Mar 8, 2019, 12:02 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.