नवी दिल्ली - देशभरामध्ये नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या विरोधामध्ये आंदोलन सुरू आहेत. काँग्रेसकडून या कायद्याचा जोरदार विरोध केला जात आहे. त्यावर भाजपचे कार्यकारी अध्यक्ष जे.पी.नड्डा यांनी राहुल गांधींना सीएए कायद्यातील तरतुदींवर केवळ दहा ओळी बोलण्याचे आव्हान दिले आहे.
नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या समर्थनार्थ इंदोरमध्ये भाजपकडून आभार मेळावा आयोजीत करण्यात आला होता. त्यामध्ये भाजप कार्यकारी अध्यक्ष नड्डा यांनी राहुल गांधींवर टीका केली. आंदोलनामुळे देशामध्ये सार्वजनीक मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. मात्र त्यावर एकही शब्द राहुल गांधी बोलले नाही. काँग्रेस आणि पक्षाचे नेते गैरसमज पसरवून देशात फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहेत. CAA विधेयकाच्या तरतूदी काय आहेत यावर राहुल गांधी यांनी फक्त 10 वाक्य बोलून दाखवावी. व्होट बँकेसाठी काँग्रेस कुठल्याही थराला जावू शकते, असे नड्डा म्हणाले.
राहुल यांनी 1947 मध्ये झालेल्या फाळणीचा इतिहास वाचला आहे का, त्यांच्या वक्तव्यामधून त्यांनी इतिहास वाचला असे जाणवत नाही. त्यांनी कधी शरणार्थी नागरिकांची भेट घेऊन त्यांचे दु:ख समजून घेण्याचा प्रयत्न केला आहे का?, असा सवाल नड्डा यांनी केला.
धार्मिक छळामुळे पाकिस्तानच्या सिंध प्रांतातून भारतात आलेल्या निर्वासितांना न्याय देण्यात काँग्रेस सरकारने उशीर केला. काँग्रेस भाजपला धर्माबद्दल सांगत आहे. वास्तवामध्ये काँग्रेसनेच धर्माच्या जोरावर देशाची विभागणी केली होती, असे नड्डा म्हणाले.
सीएए कायद्यातील तरतुदींवर राहुल गांधींनी केवळ 10 ओळी बोलून दाखवाव्यात, भाजपचे आव्हान - rahul speak 10 lines on CAA
भाजपचे कार्यकारी अध्यक्ष जे.पी.नड्डा यांनी राहुल गांधींना सीएए कायद्यातील तरतुदींवर केवळ दहा ओळी बोलण्याचे आव्हान दिले आहे.
नवी दिल्ली - देशभरामध्ये नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या विरोधामध्ये आंदोलन सुरू आहेत. काँग्रेसकडून या कायद्याचा जोरदार विरोध केला जात आहे. त्यावर भाजपचे कार्यकारी अध्यक्ष जे.पी.नड्डा यांनी राहुल गांधींना सीएए कायद्यातील तरतुदींवर केवळ दहा ओळी बोलण्याचे आव्हान दिले आहे.
नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या समर्थनार्थ इंदोरमध्ये भाजपकडून आभार मेळावा आयोजीत करण्यात आला होता. त्यामध्ये भाजप कार्यकारी अध्यक्ष नड्डा यांनी राहुल गांधींवर टीका केली. आंदोलनामुळे देशामध्ये सार्वजनीक मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. मात्र त्यावर एकही शब्द राहुल गांधी बोलले नाही. काँग्रेस आणि पक्षाचे नेते गैरसमज पसरवून देशात फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहेत. CAA विधेयकाच्या तरतूदी काय आहेत यावर राहुल गांधी यांनी फक्त 10 वाक्य बोलून दाखवावी. व्होट बँकेसाठी काँग्रेस कुठल्याही थराला जावू शकते, असे नड्डा म्हणाले.
राहुल यांनी 1947 मध्ये झालेल्या फाळणीचा इतिहास वाचला आहे का, त्यांच्या वक्तव्यामधून त्यांनी इतिहास वाचला असे जाणवत नाही. त्यांनी कधी शरणार्थी नागरिकांची भेट घेऊन त्यांचे दु:ख समजून घेण्याचा प्रयत्न केला आहे का?, असा सवाल नड्डा यांनी केला.
धार्मिक छळामुळे पाकिस्तानच्या सिंध प्रांतातून भारतात आलेल्या निर्वासितांना न्याय देण्यात काँग्रेस सरकारने उशीर केला. काँग्रेस भाजपला धर्माबद्दल सांगत आहे. वास्तवामध्ये काँग्रेसनेच धर्माच्या जोरावर देशाची विभागणी केली होती, असे नड्डा म्हणाले.
'सीएए कायद्यातील तरुतुदींवर 10 ओळी बोलून दाखवाव्या' भाजपकडून राहुल गांधींना आव्हान
नवी दिल्ली - देशभरामध्ये नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या विरोधामध्ये आंदोलन सुरू आहेत. काँग्रेसकडून या कायद्याचा जोरदार विरोध केला जात आहे. त्यावर भाजपचे कार्यकारी अध्यक्ष जे.पी.नड्डा यांनी राहुल गांधींना सीएए कायद्यातील तरतुदींवर केवळ दहा ओळी बोलण्याचे आव्हान दिले आहे.
नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या समर्थनार्थ इंदोरमध्ये भाजपकडून आभार मेळावा आयोजीत करण्यात आला होता. त्यामध्ये भाजप कार्यकारी अध्यक्ष नड्डा यांनी राहुल गांधींवर टीका केली. आंदोलनामुळे देशामध्ये सार्वजनीक मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. मात्र त्यावर एकही शब्द राहुल गांधी बोलले नाही. काँग्रेस आणि पक्षाचे नेते गैरसमज पसरवून देशात फुट पाडण्याचा प्रयत्न करत आहेत. CAAविधेयकाच्या तरतूदी काय आहेत यावर राहुल गांधी यांनी फक्त 10 वाक्य बोलून दाखवावी. व्होट बँकेसाठी काँग्रेस कुठल्याही थराला जावू शकते, असे नड्डा म्हणाले.

Conclusion: