ETV Bharat / bharat

'बाळासाहेबांनी दाखवलेल्या विश्वासाचा भाजपने गैरफायदा घेतला; त्यामुळे उद्धव या पवित्र्यात' - एच डी देवेगौडा बाळासाहेब ठाकरे

महाराष्ट्रात बाळासाहेबांनी भाजपला स्थान दिले. अडवाणी आणि वाजपेयी हे बाळासाहेबांच्या घरी गेले होते, आणि त्यांना भाजपसाठी जागा मागितल्या होत्या. भाजप सध्या त्याचा गैरफायदा घेत आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे हे भाजपला धडा शिकवण्याच्या पवित्र्यात आहेत, असे वक्तव्य जनता दल (धर्मनिरपेक्ष) पक्षाचे अध्यक्ष, आणि भारताचे माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांनी केले आहे.

HD Deve Gowda about Uddhav Thackeray
author img

By

Published : Nov 11, 2019, 4:28 PM IST

बंगळुरू - महाराष्ट्रात काँग्रेसने शिवसेनेला पाठिंबा दिल्यास, पुढील पाच वर्षे त्यांनी स्थिर सरकार ठेवावे. तसे केल्यास लोकांचा काँग्रेसवरील विश्वास वाढेल. असे वक्तव्य जनता दल (धर्मनिरपेक्ष) पक्षाचे अध्यक्ष, आणि भारताचे माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांनी केले आहे.

  • HD Deve Gowda: Balasaheb gave place to BJP in Maharashtra, Advani&Vajpayee went to Bala Saheb's residence & requested him for seats. BJP overrode that, that's why Uddhav Thackeray has taken a stand that he will teach them a lesson. Now, it's for Congress&NCP to put down BJP. https://t.co/jxkXDli1Q2

    — ANI (@ANI) November 11, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

महाराष्ट्रात बाळासाहेबांनी भाजपला स्थान दिले. अडवाणी आणि वाजपेयी हे बाळासाहेबांच्या घरी गेले होते, आणि त्यांना भाजपसाठी जागा मागितल्या होत्या. भाजप सध्या त्याचा गैरफायदा घेत आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे हे भाजपला धडा शिकवण्याच्या पवित्र्यात आहेत. आता भाजपला नामोहरम करणे काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या हातात आहे, असेही देवेगौडा म्हणाले. महाराष्ट्रात सध्या चाललेल्या सत्तेच्या रणधुमाळीमध्ये त्यांचे हे वक्तव्य अत्यंत सूचक मानले जात आहे.

हेही वाचा : शुल्कवाढी विरोधात 'जेएनयू'चे विद्यार्थी रस्त्यावर, उप राष्ट्रपतींच्या कार्यक्रमात निदर्शने

Intro:Body:

'बाळासाहेबांनी दाखवलेल्या विश्वासाचा भाजपने गैरफायदा घेतला; त्यामुळे उद्धव या पवित्र्यात'

बंगळुरू - महाराष्ट्रात काँग्रेसने शिवसेनेला पाठिंबा दिल्यास, पुढील पाच वर्षे त्यांनी स्थिर सरकार ठेवावे. तसे केल्यास लोकांचा काँग्रेसवरील विश्वास वाढेल. असे वक्तव्य जनता दल (धर्मनिरपेक्ष) पक्षाचे अध्यक्ष, आणि भारताचे माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांनी केले आहे.

महाराष्ट्रात बाळासाहेबांनी भाजपला स्थान दिले. अडवाणी आणि वाजपेयी हे बाळासाहेबांच्या घरी गेले होते, आणि त्यांना भाजपसाठी जागा मागितल्या होत्या. भाजप सध्या त्याचा गैरफायदा घेत आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे हे भाजपला धडा शिकवण्याच्या पवित्र्यात आहेत. आता भाजपला नामोहरम करणे काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या हातात आहे, असेही देवेगौडा म्हणाले.

महाराष्ट्रात सध्या चाललेल्या सत्तेच्या रणधुमाळीमध्ये त्यांचे हे वक्तव्य अत्यंत सूचक मानले जात आहे.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.