ETV Bharat / bharat

पॉर्न साईटमुळेच देशात महिलांवरील बलात्कारांच्या घटनांमध्ये वाढ ­- नितिश कुमार

author img

By

Published : Dec 7, 2019, 10:36 AM IST

देशात पोर्नसाईटवर बंदी केल्यास अशा घटना कमी होतील, असे नितिश कुमार यांनी म्हटले आहे.

नितिश कुमार
नितिश कुमार

पाटणा - देशामधील वाढत्या महिला अत्याचारांच्या घटनांचा मुख्यमंत्री नितिश कुमार यांनी निषेध केला. देशात पोर्नसाईटवर बंदी केल्यास अशा घटना कमी होतील, असे नितिश कुमार यांनी म्हटले आहे. बिहारमधील गोपळगंज येथील देवापूरमध्ये जलजीवन मिशनच्या एका कार्यक्रमात ते बोलत होते.

  • #WATCH Bihar CM Nitish Kumar: There are porn sites where crime committed against women are uploaded. We will write to Central Government that porn sites are affecting youth negatively, so, these sites should be banned throughout the country. pic.twitter.com/mGEaJSMIVe

    — ANI (@ANI) 6 December 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

महिलांवरील वाढत्या लैंगिक अत्याचारांस पॉर्न साइटस् जबाबदार ­आहेत. बिहारसह संपूर्ण देशात पोर्नसाईटवर बंदी घालायला हवी. यामुळे गुन्हेगारी कमी होईल. यासाठी मी केंद्र सरकारकडे मागणी करणार आहे. पोर्नसाईटवर बंदी झाल्यास मोठा बदल होईल, असे नितिश कुमार म्हणाले.

दरम्यान गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये भारत सरकारने पॉर्नहबसह एकूण ८५७ पॉर्न साइट्सवर बंदी घातली होती.

हैदराबाद येथे एका डॉक्टर तरुणीवर सामूहिक अत्याचार करून नंतर तिची निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली होती. या घटनेचे पडसाद संपूर्ण देशात उमटले आहेत.

Intro:Body:

महिलांवरील वाढत्या लैंगिक अत्याचारांस पॉर्न साइटस् जबाबदार ­- नितिश कुमार Bihar CM Nitish Kumar says porn sites should be banned

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.