ETV Bharat / bharat

हरियाणामधील चहाप्रेमींचा नवा अड्डा ठरतोय 'बेवफा चायवाला'!

तुम्ही बेवफा सनम, बेवफा आशिक असे प्रकार ऐकले असाल. मात्र, कधी 'बेवफा चायवाला' ऐकलाय? हरियाणाच्या सोनिपतमध्ये हा 'बेवफा चायवाला' बराच प्रसिद्ध आहे. या चहाच्या दुकानाचे वैशिष्ट्य म्हणजे, इथे प्रेमी जोडप्यांना आणि प्रेमाच्या बाबतीत कमनशिबी ठरलेल्या लोकांना वेगवेगळ्या दरात चहा मिळतो.

author img

By

Published : Jan 3, 2020, 5:55 PM IST

bewafa chai vala of sonipat haryana
हरियाणामधील चहाप्रेमींचा नवा अड्डा ठरतोय 'बेवफा चायवाला'!

चंदीगड - तुम्ही बेवफा सनम, बेवफा आशिक असे प्रकार ऐकले असाल. मात्र, कधी 'बेवफा चायवाला' ऐकलाय? नाही, हा राजकीय टोला नाही. किंवा, हा कोणी धोकेबाज चहावालाही नाही. तर हे आहे, हरियाणामधील एका चहाच्या दुकानाचे नाव.

हरियाणामधील चहाप्रेमींचा नवा अड्डा ठरतोय 'बेवफा चायवाला'!

हरियाणाच्या सोनिपतमध्ये हा 'बेवफा चायवाला' बराच प्रसिद्ध आहे. या चहाच्या दुकानाचे वैशिष्ट्य म्हणजे, इथे प्रेमी जोडप्यांना आणि प्रेमाच्या बाबतीत कमनशिबी ठरलेल्या लोकांना वेगवेगळ्या दरात चहा मिळतो.

असा आहे दर..

प्रेमात 'धोका' मिळालेल्या लोकांना इथे २५ रुपयांना चहा मिळतो. मात्र, प्रेमी जोडप्यांना इथे २० रुपयांना एक कप चहा मिळतो. तुम्ही सध्या कोणासोबततरी रिलेशनशिपमध्ये असाल, आणि तुम्ही तिथे एकटे गेलात, तरीही तुम्हाला २० रुपयांनाच चहा मिळतो हे विशेष!

दरम्यान, देशाचे रक्षण करणाऱ्या सैनिकांना इथे पूर्णपणे मोफत चहा दिला जातो. तसेच, दुकानात मिळणारे इतर खाद्य पदार्थ मोफत घरपोच सेवाही दिली जाते. इथे एसीमध्ये बसण्याची सुविधाही आहे, हे विशेष!

दुकानात मिळतो तब्बल २१ प्रकारचा चहा..

केवळ वेगवेगळ्या दरातच नाही, तर विविध प्रकारचा चहाही इथे उपलब्ध आहे. या दुकानात तब्बल २१ प्रकारचा चहा मिळतो. आपल्याला मसाला चहा, आल्याचा चहा, कोरा चहा, तंदुरी चहा असे काही प्रकार माहिती आहेतच. मात्र, या दुकानात या प्रकारांसह एकूण २१ प्रकारच्या चहाचा आस्वाद लोकांना घेता येतो.

दुकान ठरतंय लोकांसाठी आकर्षण..

या दुकानात येणाऱ्या काही ग्राहकांशी 'ईटीव्ही भारत'च्या प्रतिनिधींनी चर्चा केली. त्यांनी सांगितले, की दुकानाच्या या आगळ्यावेगळ्या नावामुळेच आपण पहिल्यांदा इथे आलो होतो. तसेच इथे चहाचे वेगवेगळे प्रकार मिळत असल्यामुळेदेखील आपण येत असल्याचे त्यांनी सांगितले.

हेही वाचा : चुनावी जुमला.. मोदी आणि शाहांविरोधात दाखल झाला खटला!

Intro:दिल टूटा तो बेवफा चायवाला के नाम से खोल दी चाय की दुकान...
प्रेमी जोड़ों और दिल टूटे हुए के लिए अलग-अलग रेट...
एंकर -
प्यार में जब दिल टूट जाए तो संभलना ही मुश्किल हो जाता है... लेकिन सोनीपत के एक युवक ने कुछ ऐसा किया कि सब अब उसकी तारीफ कर रहे हैं... जी हां, सोनीपत के गांधी चौक पर एक बेवफा चायवाला की दुकान से एक दुकान खोली गई है और इसके नाम से ही आप बहुत कुछ समझ गए होंगे... चाय की दुकान के मालिक सोनू का कहना है कि वह एक लड़की से बहुत प्यार करता था दिल टूट गया था, तो उसने कोई गलत कदम नहीं उठाया और बेवफा चाय वाले के नाम से दुकान खोल दी... यहां पर धोखा खाने वाले प्रेमी जोड़ों के लिए अलग-अलग रेट हैं... वहीं देश के फौजियों के लिए यह चाय मुफ्त में पिलाता है...

Body:हम तस्वीरें आपको एक चाय वाले की दिखा रहे हैं यह सोनीपत थे गांधी चौक पर स्थित है... आप सोच रहे होंगे कि चाय की दुकान क्यों दिखाई जा रही है... आपको तस्वीरों में ही चाय वाले की दुकान का नाम देखकर बहुत कुछ समझ गए होंगे... चाय की दुकान का नाम बेवफा चायवाला है और चाय की दुकान चलाने वाले सोनू का दिल टूट गया था तो उसने ऐसा कदम उठाया है... उसे यहां पर 21 तरह के चाय बनाने का इंतजाम किया है.. और 5 तरह की अलग-अलग तरह की काफी भी बनाता है और प्यार में टूटे हुए दिल के लिए अलग-अलग रेट है। वही दिल टूटे इस दुकान के मालिक ने फौजियों के लिए यहां पर चाय की मुफ्त व्यवस्था के हुई है। चाय की दुकान के मालिक सोनू का कहना है कि वह एक लड़की से बहुत प्यार करता है और उसके घर वाले उसकी शादी नहीं होने दे रहे हैं। जिसके बाद से उसकी कोई गलत कभी नहीं खाया और बेवफा चाय वाले के नाम से दुकान खोल दी। जहां पर वह प्रेमी जोड़ों को जब देखता है तो उसके मन को खुशी मिलती है। वही प्यार में धोखा खाने वालों को है जब चाय पिलाता है तो उन्हें समझाता है। उसके साथ उन्होंने कहा कि आज बहुत ज्यादा मामले सामने आ रहे हैं लेकिन किसी को भी कोई गलत कदम नहीं उठाना चाहिए।
one2one with sonu
वीओ -
इस दुकान पर चाय पीने वाले लोगों का भी कहना है कि चाय बहुत अच्छी मिलती है और चाय की तरफ ध्यान दिया गया। दुकान का नाम अजीब है और इसके बारे में सुना था, तो चाय पीने के लिए यहां पहुंचे। यहां पर चाय बहुत अच्छी बनाई जाती है, उसका सभी ने स्वागत किया।
बाईट - नित्या, निशु, ग्राहक

Conclusion:बहरहाल आने वाला वक्त ही तय करेगा यह चाय का बिजनेस कितना सक्सेस हो पाता है, लेकिन इस शख्स की सोच को सभी सलाम कर रहे हैं। क्योंकि आज के समय में जब युवा का दिल टूट जाता है तो वह गलत कदम उठा लेते हैं, लेकिन इसके बाद सोनू और तारीफ हो रही है।
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.