गुवाहटी - पर्यावरणाचीही प्लास्टिकमुळे हानी होत आहे. लोकांनी वापरून फेकून दिलेल्या प्लास्टिकपासून रस्ता बनविण्याची संकल्पना आसाममध्ये अंमलात आणली आहे. कंपनीने वेफर्स, खाद्यपदार्थ पॅकिंग अशा प्लास्टिकच्या तुकड्यांपासून गोलपारा जिल्ह्यामध्ये रस्ता तयार करण्याचा प्रयोग करण्यात आला आहे.
नो टू सिंगल यूज प्लास्टिक : आसाममधील जिल्ह्यात टाकाऊ प्लास्टिकपासून रस्ता निर्मितीचा प्रयोग
पर्यावरणाचीही प्लास्टिकमुळे हानी होत आहे. लोकांनी वापरून फेकून दिलेल्या प्लास्टिकपासून रस्ता बनविण्याची संकल्पना आसाममध्ये अंमलात आणली आहे.
गुवाहटी - पर्यावरणाचीही प्लास्टिकमुळे हानी होत आहे. लोकांनी वापरून फेकून दिलेल्या प्लास्टिकपासून रस्ता बनविण्याची संकल्पना आसाममध्ये अंमलात आणली आहे. कंपनीने वेफर्स, खाद्यपदार्थ पॅकिंग अशा प्लास्टिकच्या तुकड्यांपासून गोलपारा जिल्ह्यामध्ये रस्ता तयार करण्याचा प्रयोग करण्यात आला आहे.
नो टू सिंगल यूज प्लास्टिक : आसाममधील जिल्ह्यात टाकाऊ प्लास्टिकपासून रस्ता निर्मितीचा प्रयोग
गुवाहटी - पर्यावरणाचीही प्लास्टिकमुळे हानी होत आहे. लोकांनी वापरून फेकून दिलेल्या प्लास्टिकपासून रस्ता बनविण्याची संकल्पना आसाममध्ये अंमलात आणली आहे. कंपनीने वेफर्स, खाद्यपदार्थ पॅकिंग अश्या प्लॅस्टिकच्या तुकड्यांपासून गोलपारा जिल्ह्यामध्ये रस्ता तयार करण्याचा प्रयोग करण्यात आला आहे.
निती आयोगाने देशातील 155 जिल्ह्यांना मागास घोषीत केले आहे. यामध्ये गोलपारा जिल्ह्याचा देखील समावेश आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागातील संपर्क सुधारण्यावर निती आयोग काम करत आहे. त्यानुसार जिल्ह्याचा विकास करण्यावर आमचा भर आहे, असे सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अधिकारी बंजीत यांनी सांगितले.
वाढत्या शहरीकरणाबरोबरच कचरा समस्या वाढत चालली आहे. एकिकडे शहरातील प्लास्टिक कचरा वाढला. तर दुसरीकडे रस्ता तयार करण्यासाठई सामग्री कमी होती. या दोन्हीवर उपाय काढण्यासाठी प्रशासनाने प्लास्टिकपासून रस्ता बनविण्याचा प्रयोग करण्याचे ठरवले.
यानुसार प्रभागातून निर्माण झालेले प्लास्टिक डांबरात मिसळून तब्बल 75 किलोमीटर रस्ता तयार करण्यात येणार आहे. 45 किलोमीटर रस्ता तयार करण्यासाठी 36 हजार 260 किलो प्लास्टिक वापरण्यात आले आहे. हा प्लास्टिक कचरा गुजरातमधील सुरत येथून आणण्यात आला होता. तर उर्वरीत 30 किलोमीटर रस्ता जिल्ह्यामधील प्लास्टिक कचरा वापरून तयार करण्यात येणार आहे.
Conclusion: