ETV Bharat / bharat

'जर भाजपने मुख्यमंत्री पदाचा उमेदवार जाहीर केला नाही, तर लोकांची मते खड्ड्यात'

मुख्यमंत्री पदाच्या उमेदवारासोबत आम्ही वादविवाद करण्यास तयार आहोत. जर भाजपने मुख्यमंत्री पदाचा उमेदवार जाहीर केला नाही, तर लोकांची मते खड्ड्यात जाणार, असे केजरीवाल म्हणाले

arvind kejriwal and amit saha file pic
संग्रहित छायाचित्र
author img

By

Published : Feb 4, 2020, 8:05 PM IST

नवी दिल्ली - विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि आम आदमी पक्षामध्ये चांगलीच जुंपलेली पाहायला मिळत आहे. मुख्यमंत्री पदाचा उमेदवार जाहीर करावा, असे आव्हान दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी भाजपला केले आहे, यावर केंद्रिय गृहमंत्री अमित शाह यांनी उत्तर दिले आहे.

  • Delhi Chief Minister Arvind Kejriwal: People of Delhi are demanding BJP to reveal their chief ministerial candidate. People want to know who they are voting for. If they do not reveal their CM candidate, then the votes of the people are going into a pit. #DelhiElections2020 pic.twitter.com/OkcHgcjwtm

    — ANI (@ANI) February 4, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">
भाजपने मुख्यमंत्री पदाचा उमेदवार जाहीर करावा, अशा मागणी दिल्लीकर करत आहेत. नागरिक कोणाला मतदान करणार आहेत, हे दिल्लीकरांना जाणून घ्यायचे आहे. मुख्यमंत्री पदाच्या उमेदवारासोबत आम्ही वादविवाद करण्यास तयार आहोत. जर भाजपने मुख्यमंत्री पदाचा उमेदवार जाहीर केला नाही, तर लोकांची मते खड्ड्यात जाणार, असे केजरीवाल म्हणाले होते.
  • Home Minister Amit Shah: Kejriwal ji asked us to declare our candidate for CM & said he is ready to debate. For this, there is no need to announce a CM face, just tell us time & place, people from BJP will come to debate. As far as the CM goes, our CM is the people of Delhi. https://t.co/z0SsAQm5ta pic.twitter.com/o6DeVZeLrv

अरविंद केजरीवाल यांच्या या आव्हानावर केंद्रिय गृहमंत्री अमित शाह यांनी उत्तर दिले आहे. आप बरोबर वादविवाद करण्यास मुख्यमंत्री पदाचा उमेदवार जाहीर करण्याची गरज नाही, आम्हाला वेळ आणि ठिकाण सांगा भाजपमधील कोणीही तुमच्याशी वादविवाद करण्यात तयार आहे. भाजपचा मुख्यमंत्री म्हणजे दिल्लीची जनता असे, अमित शाह म्हणाले.दिल्ली विधानसभा निवडणुकीचा प्रचार शेवटच्या टप्प्यात आली आहे. राहुल गांधी, अरविंद केजरीवाल, पंतप्रधान मोदी, अमित शाह यांच्या आज सभा झाल्या.

Intro:Body:

'जर भाजपने मुख्यमंत्री पदाचा उमेदवार जाहीर केला नाही, तर लोकांची मते खड्ड्यात'   

नवी दिल्ली - विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि आम आदमी पक्षामध्ये चांगलीच जुंपलेली पाहायला मिळत आहे. मुख्यमंत्री पदाचा उमेदवार जाहीर करावा, असे आव्हान दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी भाजपला केले आहे, यावर केंद्रिय गृहमंत्री अमित शाह यांनी उत्तर दिले आहे.

भाजपने मुख्यमंत्री पदाचा उमेदवार जाहीर करावा, अशा मागणी दिल्लीकर करत आहेत. नागरिक कोणाला मतदान करणार आहेत, हे दिल्लीकरांना जाणून घ्यायचे आहे. मुख्यमंत्री पदाच्या उमेदवारासोबत आम्ही वादविवाद करण्यास तयार आहोत. जर भाजपने मुख्यमंत्री पदाचा उमेदवार जाहीर केला नाही, तर लोकांची मते खड्ड्यात जाणार, असे केजरीवाल म्हणाले होते.

अरविंद केजरीवाल यांच्या या आव्हानावर केंद्रिय गृहमंत्री अमित शाह यांनी उत्तर दिले आहे. आप बरोबर वादविवाद करण्यास मुख्यमंत्री पदाचा उमेदवार जाहीर करण्याची गरज नाही, आम्हाला वेळ आणि ठिकाण सांगा भाजपमधील कोणीही तुमच्याशी वादविवाद करण्यात तयार आहे. भाजपचा मुख्यमंत्री म्हणजे दिल्लीची जनाता असे अमित शाह म्हणाले.

दिल्ली विधानसभा निवडणुकीचा प्रचार शेवटच्या टप्प्यात आली आहे. राहुल गांधी, अरविंद केजरीवाल, पंतप्रधान मोदी, अमित शाह यांच्या आज सभा झाल्या.  

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.