ETV Bharat / bharat

श्रीनगर-बारामुल्ला महामार्गावर सैन्याने नष्ट केले 'आयईडी' - भारतीय सैन्य बातमी

श्रीनगर-बारामुल्ला राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 29 वर भारतीय सैन्याने आयईडी नष्ट केली आहे. यामुळे पुढील अनर्थ टळला आहे.

Indian Army
Indian Army
author img

By

Published : Aug 4, 2020, 12:48 PM IST

श्रीनगर - श्रीनगर-बारामुल्ला राष्ट्रीय महागार्ग क्र 29 वर सैन्याने मंगळवारी (दि. 4 ऑगस्ट) आयईडी बॉम्ब नष्ट केले आहे.

दरम्यान, पुंछ परिसरातील कृष्णा घाटी येथे पाकिस्तानने पुन्हा शस्त्रबंदीचे उल्लंघन केले आहे.

यापूर्वी, 1 ऑगस्टला पाकिस्तानने एलओसीजवळील जम्मू-काश्मीच्या राजौरी जिल्ह्यात गोळीबार केला होता. यात एका जवानाला होतात्म्य आले तर एक जवान गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

18 जुलैला पाकिस्तानने शस्त्रबंदीचे उल्लंघन करत पुंछ जिल्ह्याजवळील नियंत्रण रेषेजवळ असलेल्या गावात मोटार शेलींगने स्फोट घडवला होता. यात तीन गावकऱ्यांचा मृत्यू झाला होता.

10 जुलैलाही राजौरी येथील नियंत्रण रेषेजवळ पाकिस्तानकडून झालेल्या गोळीबारात एक लष्करी जवानाला होतात्म्य प्राप्त झाले होते.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.