नवी दिल्ली - आपल्या पाच वर्षाच्या कार्यकाळात विकासाचे काम केले. हा विजय म्हणजे सबका साथ सबका विकास या नीतीचा असल्याचे वक्तव्य भाजपचे अध्यक्ष अमित शाह यांनी केले. दिल्ली येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
अमित शाह म्हणाले..
- कार्यकर्त्यांचे कष्टाचा विजय
- मोदींच्या लोकप्रियतेचा विजय
- हा विजय ऐतिहासिक
- येत्या काळात परिवार वाद करणाऱया पक्षांसाठी शेवटचा असेल
- बंगालमध्ये आमच्यावर अन्याय झाल्यानंतरही आम्ही चांगले यश मिळवले
- तुकडे-तुकडे गँग विरोधातला हा विजय