ETV Bharat / bharat

जोधपूरमध्ये बस अन् बोलेरोचा भीषण अपघात; १६ ठार, १० गंभीर - जोधपूर अपघात

राजस्थानमध्ये झालेल्या एका भीषण अपघातात १६ लोकांचा मृत्यू झाला आहे. जोधपूर-जैसलमेर रस्त्यावर हा अपघात झाला आहे. बोलेरो गाडी आणि बसमध्ये झालेल्या या अपघातात १३ लोकांचा जागीच मृत्यू झाला, तर तीन लोकांचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला. या अपघातात १० लोक गंभीररीत्या जखमी झाले आहेत.

जोधपूर बस-बोलेरो अपघात
author img

By

Published : Sep 27, 2019, 5:09 PM IST

Updated : Sep 27, 2019, 5:59 PM IST

जोधपूर - राजस्थानमध्ये झालेल्या एका भीषण अपघातात १६ लोकांचा मृत्यू झाला आहे. आज दुपारी १ च्या सुमारास हा अपघात झाला. जैसलमेर-जोधपूर रस्त्यावर हा अपघात झाला. जैसलमेरहून आगोलाईला जाणारी एक मिनी बस आणि आगोलाईहून जैसलमेरला जाणारी बोलेरो गाडी यामध्ये अपघात झाला. अपघातात १३ लोकांचा जागीच मृत्यू झाला, तर आणखी तीन लोकांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मृतांमध्ये ६ महिला, ९ पुरुष आणि एका लहान मुलाचा समावेश आहे. आणखी दहा जखमींवर जोधपूरच्या मथुरादास माथुर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

जोधपूरमध्ये बस अन् बोलेरोचा भीषण अपघात; १६ ठार, १० गंभीर

घटनेची माहिती मिळताच, सहायक पोलीस अधीक्षक रघुनाथ गर्ग हे आपल्या सहकाऱ्यांसह अपघाताच्या ठिकाणी उपस्थित झाले. सोबतच त्यांनी महात्मा गांधी रुग्णालय आणि मथुरादास माथुर रुग्णालयालाही सूचना देऊन ठेवल्या. सध्या अपघाताचे नेमके कारण अस्पष्ट आहे. पोलीस त्यादृष्टीने तपास करत आहेत.

दरम्यान, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी अपघाताबद्दल दुःख व्यक्त केले आहे. तर, जिल्हाधिकारी प्रकाश राजपुरोहित, जोधपूर ग्रामीण पोलीस अधीक्षक राहुल बाहरठ यांनीदेखील घटनास्थळाला भेट दिली.

हेही वाचा : बॉस लेडी! चुकीच्या बाजूने येणाऱ्या बसला जिगरबाज महिलेने अडवले, पहा व्हिडिओ

Intro:जोधपुर
जोधपुर के ग्रामीण क्षेत्र जोधपुर जैसलमेर रोड पर आगोलाई के पास ढाँढनीया गाँव रोड पर आज एक बड़ा हादसा देखना मिला। जहाँ बोलरो ओर बस की जोरदार भिड़ंत हो गई। टक्कर इतनी तेज थी मोके पर बोलेरो के परकच्चे उड़ गए ओर हादसा इतना गंभीर था कि 13 लोगो की मौके पर ही मौत हो गई 3 लोगों की जोधपुर के मथुरादास माथुर अस्पताल में उपचार के दौरान मौत हो गई। इस हादसे में 10 लोग गंभीर रूप से घायल हो गए जिन्हें जोधपुर के मथुरादास माथुर अस्पताल भर्ती करवाया गया है । हादसे की सूचना के बाद से ही जोधपुर जिला कलेक्ट्रेट ने जोधपुर के मथुरादास माथुर अस्पताल और महात्मा गांधी अस्पताल को अलर्ट पर रख दिया। साथ ही मौके पर पुलिस के उच्च अधिकारी और होमगार्ड के जवान तैनात रहे। जिन्होंने घायलों को ट्रॉमा आईसीयू तक पहुंचाने में मदद की। मृतकों के शव को बालेसर की राजकीय अस्पताल की मोर्चरी में रखवाया गया है। बताया जा रहा है कि मृतकों में 6 महिला 9 पुरुष और 1 बच्चा है जिनकी हादसे में मौत हो गई।

Body:प्राप्त जानकारी के अनुसार लगभग 1:00 बजे के आसपास एक मिनी बस जैसलमेर होते हुए आगोलाई के पास से जोधपुर की तरफ आ रही थी और एक बोलेरो में पूरा परिवार शोक सभा में शामिल होने के लिए आगोलाई से जैसलमेर की तरफ जा रहा था। कि उसी दौरान ढांढ़निया गांव के पास दोनों के बीच भीषण टक्कर हुई। टक्कर इतनी तेज थी कि मिनी बस का अगला हिस्सा पूरी तरह क्षति ग्रस्त हुआ तो वहीं बोलेरो गाड़ी के परखच्चे उड़ गए। जिसमें 13 लोगों की मौके पर ही मौत हो गई और 3 लोगों की जोधपुर के मथुरादास माथुर अस्पताल में उपचार के दौरान मौत हो गई साथ ही एंबुलेंस और निजी वाहनों की मदद से 10 घायलों को जोधपुर के मथुरादास माथुर अस्पताल में लाया गया है जहां पर उनका इलाज चल रहा है। हादसे की सूचना के बाद से ही अतिरिक्त पुलिस अधीक्षक ग्रामीण रघुनाथ गर्ग एडीएम सिटी सीमा कविया सहित जोधपुर पुलिस के आला अधिकारी मौके पर मौजूद है। फिलहाल हादसा किसकी गलती से हुआ है इस बारे में पता नहीं लग पाया है लेकिन जोधपुर ग्रामीण पुलिस इस पूरे मामले की जांच में जुटी है घटना के बाद मुख्यमंत्री अशोक गहलोत ने भी इस हादसे पर संवेदना व्यक्त की है। हादसे के बाद जोधपुर रेंज आईजी सचिन मित्तल, जिला कलेक्टर प्रकाश राजपुरोहित, ग्रामीण एसपी राहुल बाहरठ मोके पर पहुँचे ओर घटना स्थल पर जानकारी ली।फिलहाल जोधपुर के मथुरादास माथुर अस्पताल में घायलों का इलाज चल रहा है।

Conclusion:बाईट रघुनाथ गर्ग अतिरिक्त पुलिस अधीक्षक जोधपुर ग्रामीण
Last Updated : Sep 27, 2019, 5:59 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.