ETV Bharat / bharat

'कश्मीरची समस्या सोडविली जात नाही, तोपर्यंत उधारी बंद'

या स्लोगन लिहलेल्या तरुणाचे नाव अनुज आहे. त्याची सैन्यात जाण्याची जाण्याची इच्छा होती.

'कश्मीरची समस्या सोडविली जात नाही, तोपर्यंत उधारी बंद'
author img

By

Published : Jul 21, 2019, 9:59 PM IST

श्रीनगर - हमीरपुरच्या पोलीस लाईन कँटीनमध्ये एक संदेश लिहण्यात आला आहे. हे वाक्य पाहिल्यानंतर पहिल्यांदा कोणाताही व्यक्ती थोडासा चक्रावून जातो. कारण, या ठिकाणी 'कश्मीरची समस्या सोडविली जात नाही, तोपर्यंत उधारी बंद आहे', असे स्लोगन लिहण्यात आले आहे. त्यामुळे हे वाक्य पाहिल्यानंतर प्रत्येकजण पहिल्यांदा थोडेसे स्मितहास्य करतात.

'कश्मीरची समस्या सोडविली जात नाही, तोपर्यंत उधारी बंद'

त्यामुळे इटीव्ही भारतने या संदेश लिहणाऱ्याला भेटण्याचे ठरवले. या स्लोगन लिहलेल्या तरुणाचे नाव अनुज आहे. त्याची सैन्यात जाण्याची जाण्याची इच्छा होती आणि भारतातील प्रत्येकाला वाटते की, काश्मीर समस्या सोडवली पाहिजे. मात्र, मी सैन्यात शकलो नाही, म्हणून मी काम करतो त्या ठिकाणी मनातील हा संदेश भिंतीवर लिहिला, असल्याचे अनुजने सांगितले.

त्याबरोबरच या व्यक्तीचा भाऊ सैन्यात आहे. त्यामुळे काश्मीरमध्ये आजही तरुण देशासाठी जीव देण्यासाठी तयार आहेत, हे पाहून आम्हला मोठा आनंद झाल्याचे ईटीव्ही भारतच्या प्रतिनिधींनी सांगितले.

Intro:जब तक अन अधिकृत कश्मीर मुद्दे का हल का नहीं होगा। उधार बंद है!
हमीरपुर।
अक्सर आपने ट्रकों और गाड़ियों के पीछे लिखे स्लोगन पढ़े होंगे यह काफी रोचक होते हैं कुछेक काफी तथ्य पूर्ण भी होते हैं इसी तरह के स्लोगन और विचारों की भरमार सोशल मीडिया पर भी सुबह शाम रहती है। कभी यह स्लोगन काफी हास्यप्रद कभी बेहद ही तर्कपूर्ण होते हैं।
ऐसे में भागदौड़ भरी जिंदगी और सोशल मीडिया के इस जमाने में इन स्लोगन पर नजर टिक जाना अपने आप में बड़ी बात है। आपकी नजर तभी टिक पाएगी यदि कुछ आपको बहुत अलग लिखा हुआ नजर आएगा। ठीक है ऐसा ही स्लोगन आपको पुलिस लाइन हमीरपुर की कैंटीन में लिखा हुआ नजर आएगा यहां पर 4 साल पहले यह स्लोगन लिखा गया है। स्लोगन है जब तक अन अधिकृत कश्मीर मुद्दे का हल का नहीं होगा। उधार बंद है। इन लाइनों को पहली नजर में देखने और पढ़ने पर आप मुस्करा भी देंगे।पहली नजर मे शायद आप यह भी सोच लें कि यह उधार न देने का भी बढ़िया बहाना है लेकिन जब आप इन लाइनों को लिखने वाले शक्स मिलेंगे तो आपकी धारणा बदल जाएगी इस कैंटीन में चाय पीने के बाद जब नजर इन लाइनों पर गई तो लिखने वाले से मिलने की इच्छा हुई और कैंटीन के मालिक से भी बात की। कैंटीन संचालक काफी युवा लड़का निकला नाम है अनुज। उससे सवाल क्या भैया क्या सोचकर यह लाइने लिखी हैं। युवक ने भी बड़ी सहजता से जवाब देते हुए कहा कि आर्मी में जाने की इच्छा थी और हर कोई भारतीय सोचता है कि कश्मीर मुद्दे का हल हो सेना में तो नहीं जा सका जहां काम कर रहा हूं वही दिल में जो संदेश है दीवार पर लिख दिया था कि हर आने जाने वाला इसको पढ़ सके। अनुज ने कहा कि उसका भाई भी भारतीय सेना में जवान है और देश की सीमा पर तैनात है यह जानकर खुशी हुई कि नशे में दलदल धंस रहे इस जनरेशन में आज भी ऐसे युवा मौजूद है जो देश के लिए सोच रहे हैं। दीवार पर संदेश ही सही लेकिन यह भी देश भक्ति का परिचायक है कम से कम उन घिसी पिटी लाइनों से दो बहुत ऊपर है जो सिर्फ वोट बैंक की राजनीति के लिए देश के आम चुनावों में इस्तेमाल होती है।

Body:घ

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.