ETV Bharat / bharat

भारतात मागील 24 तासांत 508 रुग्णांची वाढ; 13 जणांचा मृत्यू - कोरोना लाईव्ह न्यूज

4 हजार 312 अ‌ॅक्टिव्ह केसेस असून 353 जण बरे झाले आहेत. देशभरात 124 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

corona update
कोरोना अपडेट
author img

By

Published : Apr 7, 2020, 8:04 PM IST

नवी दिल्ली - मागील 24 तासांत देशभरात 508 नव्या कोरोनाग्रस्तांची वाढ झाली असून 13 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे एकूण रुग्णांची संख्या 4 हजार 789 झाली आहे. यातील 4 हजार 312 अ‌ॅक्टिव्ह केसेस असून 353 जण बरे झाले आहेत. देशभरात 124 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

तर मुंबईमध्ये 100 नवे कोरोनाग्रस्त आढळून आले असून आज दिवसभरात 5 जणांचा मृत्यू झाला आहे. एकट्या मुंबईमध्ये 590 कोरोनाग्रस्त असल्याची माहिती मुंबई महानगरपालिकेने दिली आहे.

विविध राज्यातील परिस्थिती

  • पंजाबमध्ये 8 नवे रुग्ण आढळून आले असून एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 99 झाली आहे.
  • हरियाणात 33 नवे रुग्ण आढळून आले असून एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 129
  • उत्तर प्रदेशात कोरोनाग्रस्तांची संख्या 324 झाली असून आज 16 नवे रुग्ण आढळून आले आहेत.
  • केरळराज्यात आज 9 रुग्ण आढळून आले.
  • तामिळनाडूत 69 आणखी कोरोना पॉझिटिव्ह, एकूण रुग्ण 690
  • पश्चिम बंगालमध्ये 8 नवे रुग्ण, एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 69
  • महाराष्ट्रात तब्बल 150 नव्या रुग्णांची वाढ, एकूण कोरोनाग्रस्त 1 हजार 18

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.