ETV Bharat / bharat

बिहारनंतर आसाममध्ये मेंदूच्या रोगाने ४९ जणांचा मृत्यू - मेंदुज्वर

राज्य सरकारने रोगामुळे आजारी असलेल्या रुग्णांसाठी निशुल्क परिवहन व्यवस्थेची सोय केली आहे. सरकार सर्व रोग्यांचा खर्च उचलणार आहे. यासोबत राज्य सरकार रोगापासून मुक्ती मिळवण्यासाठी आवश्यक ती सर्व पाऊले उचलत आहे, अशी माहितीही आरोग्य मंत्री सरमा यांनी दिली आहे.

आसाममध्ये मेंदूच्या रोगाने ४९ जणांचा मृत्यू
author img

By

Published : Jul 6, 2019, 8:05 PM IST

गुवाहाटी - आसाममध्ये ५ जुलैपर्यंत मेंदूच्या रोगाने ४९ जणांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. तर, जवळपास १४९ जण या रोगावर उपचार घेत आहेत, अशी माहिती आसामचे आरोग्य मंत्री हेमंत विश्व सरमा यांनी दिली आहे. बिहारमध्ये मेंदुज्वराने थैमान घातले असून यामध्ये आतापर्यंत शंभराच्यावर मुलांचा मृत्यू झाला आहे.

शनिवारी याबाबत माहिती देताना आरोग्य मंत्री हेमंत सरमा म्हणाले, कोकराझार सोडून राज्यातील सर्व जिल्हे मेंदूच्या विशिष्ट रोगाच्या प्रभावाखाली आहेत. यातून सावरण्यासाठी आवश्यक ती पाऊले उचलण्यात येत आहेत. आरोग्य विभागाच्या देखरेखेखाली रक्ताचे नमुणे गोळा करण्याचा आदेश देण्यात आला आहे.

राज्य सरकारने रोगामुळे आजारी असलेल्या रुग्णांसाठी निशुल्क परिवहन व्यवस्थेची सोय केली आहे. याशिवाय जापानी इंसेफ्लाईटिस आणि अॅक्युट इंसेफ्लाईटिस (एसीएस) यासाठी रुग्णालयात वार्ड आणि खाटांची व्यवस्था करण्यात आली आहे. सरकार सर्व रोग्यांचा खर्च उचलणार आहे. यासोबत राज्य सरकार रोगापासून मुक्ती मिळवण्यासाठी आवश्यक ती सर्व पाऊले उचलत आहे, अशी माहितीही आरोग्य मंत्री सरमा यांनी दिली आहे.

Intro:अँकर : कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या हद्दीवर असलेल्या तिलारी घाटात रस्ता अचानकपणे खचलाय. त्यामुळे या घाटातील वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आलीय. रस्ता मोठ्या प्रमाणावर खचला असून या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये. सध्या या घटनेला 24 तास उलटून गेले आहेत.
प्रशासनाने घटनास्थळाच्या परिस्थितीचा आढावा घेऊन सुरक्षेच्या कारणास्तव या मार्गावरून होणारी वाहतूक पूर्णपणे बंद करण्याचे आदेश दिले आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातल्या चंदगड पासून गोव्याकडे जाणाऱ्या मार्गावर हा घाट आहे. त्यामुळे कोल्हापूर आणि गोवा राज्याला जोडणार हा दुवा आहे. हा घाट अत्यंत धोकादायक असल्याने या मार्गावरून वाहतूक अत्यंत तुरळक असते. या भागात मुसळधार पाऊस पडत असतो. मुसळधार पाऊस सुरू असतानाच अचानकपणे इथला रस्ता खचल्याने वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक आंबोली, सावंतवाडी मार्गे वळवण्यात आलीय. तर बेळगाव चंदगड हुन दोडामार्ग आणि गोव्याला जाणाऱ्या एसटीच्या 12 फेऱ्या पूर्णपणे बंद आहेत. विशेष म्हणजे अतिशय अवघड म्हणून तिलारी घाटाला ओळखलं जातं आणि या घाटात अनेकवेळा दरड कोसळत असतात.Body:.Conclusion:.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.