नवी दिल्ली - भारतीय सैन्याला आता ४० हजार स्वदेशी बनावटीची बुलेटप्रूफ जॅकेटस पुरवण्यात आली आहेत. काश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांविरोधात कारवाई करणाऱ्या जवानांना ती उपलब्ध केली जाणार आहेत. यामुळे जवानांना दहशतवादी आणि पाकिस्तानी लष्करापासून अधिक मजबूत सुरक्षा कवच मिळाले आहे. यापुढेही अशीच आणखी जॅकेटस पुरवली जातील, असे एसएमपीपी’ प्रायव्हेट लिमिटेडचे सेवानिवृत्त मेजर जनरल अनिल ओबेरॉय यांनी म्हटले आहे.
मागील वर्षीही ३६ हजार जॅकेटस पुरवण्यात आली होती. सध्या १.८ लाख जॅकेटस जवानांना गरज आहे. सध्या लष्कराची आवश्यक असलेली एकूण जॅकेटस २०२१ पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे. मात्र, आम्ही ती २०२० पर्यंतच पूर्ण करू शकू, अशी आशा आम्हाला आहे, असे ओबेरॉय म्हणाले. ही जॅकेटस दहशतवाद्यांकडून जवानांवर हल्ला करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या ‘एके-47’ रायफल्स निष्प्रभ ठरवणार आहेत.
बुलेटप्रुफ जॅकेटबरोबरच जवानांसाठी विशेष हेल्मेटचीही निर्मिती करण्यात आली आहे. हे हेल्मेट देखील एके-47 रायफलच्या गोळीबाराचा सामना करण्यास सक्षम आहेत. आम्ही आपल्या जवानांच्या सुरक्षेचे पूर्ण काळजी घेत आहोत, असे त्यांनी सांगितले.
जवानांना एके-४७ पासून 'स्वदेशी अभेद्य कवच,' ४० हजार बुलेटप्रूफ जॅकेटस लष्कराला सुपूर्द - बुलेटप्रूफ जॅकेटस
बुलेटप्रुफ जॅकेटबरोबरच जवानांसाठी विशेष हेल्मेटचीही निर्मिती करण्यात आली आहे. हे हेलमेट देखील एके-47 रायफलच्या गोळीबाराचा सामना करण्यास सक्षम आहेत. आम्ही आपल्या जवानांच्या सुरक्षेचे पूर्ण काळजी घेत आहोत, असे त्यांनी सांगितले.
![जवानांना एके-४७ पासून 'स्वदेशी अभेद्य कवच,' ४० हजार बुलेटप्रूफ जॅकेटस लष्कराला सुपूर्द](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-4802522-682-4802522-1571483729480.jpg?imwidth=3840)
नवी दिल्ली - भारतीय सैन्याला आता ४० हजार स्वदेशी बनावटीची बुलेटप्रूफ जॅकेटस पुरवण्यात आली आहेत. काश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांविरोधात कारवाई करणाऱ्या जवानांना ती उपलब्ध केली जाणार आहेत. यामुळे जवानांना दहशतवादी आणि पाकिस्तानी लष्करापासून अधिक मजबूत सुरक्षा कवच मिळाले आहे. यापुढेही अशीच आणखी जॅकेटस पुरवली जातील, असे एसएमपीपी’ प्रायव्हेट लिमिटेडचे सेवानिवृत्त मेजर जनरल अनिल ओबेरॉय यांनी म्हटले आहे.
मागील वर्षीही ३६ हजार जॅकेटस पुरवण्यात आली होती. सध्या १.८ लाख जॅकेटस जवानांना गरज आहे. सध्या लष्कराची आवश्यक असलेली एकूण जॅकेटस २०२१ पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे. मात्र, आम्ही ती २०२० पर्यंतच पूर्ण करू शकू, अशी आशा आम्हाला आहे, असे ओबेरॉय म्हणाले. ही जॅकेटस दहशतवाद्यांकडून जवानांवर हल्ला करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या ‘एके-47’ रायफल्स निष्प्रभ ठरवणार आहेत.
बुलेटप्रुफ जॅकेटबरोबरच जवानांसाठी विशेष हेल्मेटचीही निर्मिती करण्यात आली आहे. हे हेल्मेट देखील एके-47 रायफलच्या गोळीबाराचा सामना करण्यास सक्षम आहेत. आम्ही आपल्या जवानांच्या सुरक्षेचे पूर्ण काळजी घेत आहोत, असे त्यांनी सांगितले.
जवानांना एके-४७ पासून 'स्वदेशी अभेद्य कवच,' ४० हजार बुलेटप्रूफ जॅकेटस लष्कराला सुपूर्द
नवी दिल्ली - भारतीय सैन्याला आता ४० हजार स्वदेशी बनावटीची बुलेटप्रूफ जॅकेटस पुरवण्यात आली आहेत. काश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांविरोधात कारवाई करणाऱ्या जवानांना ती उपलब्ध कोली जाणार आहेत. यामुळे जवानांना दहशतवादी आणि पाकिस्तानी लष्करापासून अधिक मजबूत सुरक्षा कवच मिळाले आहे. यापुढेही अशीच आणखी जॅकेटस पुरवली जातील, असे एसएमपीपी’ प्रायव्हेट लिमिटेडचे सेवानिवृत्त मेजर जनरल अनिल ओबेरॉय यांनी म्हटले आहे.
मागील वर्षीही ३६ हजार जॅकेटस पुरवण्यात आली होती. सध्या १.८ लाख जॅकेटस जवानांना गरज आहे. सध्या लष्कराची आवश्यक असलेली एकूण जॅकेटस २०२१ पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे. मात्र, आम्ही ती २०२० पर्यंतच पूर्ण करू शकू, अशी आशा आम्हाला आहे, असे ओबेरॉय म्हणाले. ही जॅकेटस दहशतवाद्यांकडून जवानांवर हल्ला करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या ‘एके-47’ रायफल्स निष्प्रभ ठरवणार आहेत.
बुलेटप्रुफ जॅकेटबरोबरच जवानांसाठी विशेष हेलमेटचीही निर्मिती करण्यात आली आहे. हे हेलमेट देखील एके-47 रायफलच्या गोळीबाराचा सामना करण्यास सक्षम आहेत. आम्ही आपल्या जवानांच्या सुरक्षेचे पूर्ण काळजी घेत आहोत, असे त्यांनी सांगितले.
Conclusion:
TAGGED:
अनिल ओबेरॉय