ETV Bharat / bharat

'लँबॉर्गिनी', 'फरारी'पेक्षाही महाग आहे हा रेडा..

राजस्थानच्या अजमेरमध्ये आजपासून आंतरराष्ट्रीय पुष्कर मेळाव्याला सुरुवात झाली आहे. मोठ्या प्रमाणात पाळीव प्राणी या मेळाव्यात दाखल झाले आहेत. उंट आणि घोड्यांच्या कितीतरी उंची प्रजाती या मेळाव्यात दिसून येत आहेत. मात्र, या सर्वामध्ये लोकांच्या आकर्षणाचा भाग झालाय 'भीम' नावाचा एक रेडा!

1300 kg buffalo in pushkar
author img

By

Published : Nov 4, 2019, 11:15 PM IST

जोधपूर - राजस्थानच्या अजमेरमध्ये आजपासून आंतरराष्ट्रीय पुष्कर मेळाव्याला सुरुवात झाली आहे. मोठ्या प्रमाणात पाळीव प्राणी या मेळाव्यात दाखल झाले आहेत. उंट आणि घोड्यांच्या कितीतरी उंची प्रजाती या मेळाव्यात दिसून येत आहेत. मात्र, या सर्वामध्ये लोकांच्या आकर्षणाचा भाग झालाय 'भीम' नावाचा एक रेडा!

'लँबॉर्गिनी', 'फरारी'पेक्षाही महाग आहे हा रेडा..

तब्बल १३०० किलो वजन असलेल्या 'भीम' रेड्याची किंमतही तशीच मोठी आहे. विदेशी स्पोर्ट्सकार्सनाही लाजवेल अशी याची किंमत आहे. एका लँबॉर्गिनी किंवा फरारीची किंमत ही साधारणपणे चार ते पाच कोटी, किंवा जास्तीत जास्त दहा कोटी असते. तर, 'भीम'ची किंमत आहे, तब्बल १५ कोटी रुपये! विशेष म्हणजे, भीमला या मेळाव्यात विकण्यासाठी नाही, तर केवळ प्रदर्शनासाठी आणले गेले आहे.

खास रेड्यासाठी आहे खास डाएट!

'भीम'चे मालक अरविंद जांगिड हे जोधपूरचे राहणारे आहेत. अरविंद यांनी सांगितले, की मुर्रा प्रजातीचा असलेल्या भीमची लहानपणापासूनच विशेष काळजी घेण्यात आली. डाएटिशियन्सच्या सांगण्यावरून त्याला रोज २० किलो दूध आणि १ किलो लापशी दिली जाते. भीमचे १३०० किलो वजन हे मेंटेन ठेवले जाते. जास्त वजन वाढणे हे भीमच्या आरोग्यासाठी चांगले नसल्याचेही त्यांनी सांगितले.

वीर्याची होते विक्री..

अरविंद यांनी सांगितले, की 'भीम'च्या वीर्याची ते या मेळाव्यामध्ये विक्री करत आहेत. इतर पशुपालकांनी त्याचा वापर करून आपल्या प्राण्यांची प्रजाती सुधारावी, या हेतूने ते ही विक्री करत आहेत. त्यांनी सांगितले, की बाजारात भीमच्या नावाने नकली वीर्यही विकले जाते. त्यामुळे भीमचे वीर्य हे आपण थेट आपल्या मार्फतच विकत आहोत.

हेही पहा : VIDEO: मूल होण्यासाठी तंत्रज्ञानाच्या युगातही सुरु आहे 'अशी' परंपरा, डोके सुन्न होईल हे पाहून

Intro:अजमेर। अंतरराष्ट्रीय पुष्कर पशु मेले में देश विदेश से पशुपालक अपने पशुओं को लेकर आए हुए हैं। इन पशुओं में 15 करोड़ का मुर्रा नस्ल का 1300 किलो वजनी भीम नाम का भैंसा आकर्षण का केंद्र बना हुआ है। खास बात यह है कि वैसे के मालिक मेले में इसे बेचने के लिए नहीं बल्कि पशुपालकों के लिए प्रदर्शनी के लिए आए हैं ताकि पशुपालक अपने पशुओं की नस्ल को भी उन्नत बनाने के लिए इससे प्रेरणा ले सकें।

अंतर्राष्ट्रीय पुष्कर मेला आज से शुरू हो गया है मेले में पशुओं की आवक तेज हो गई है। ऊंट और घोड़ों की कई उन्नत नस्ल ए जहां मेले में देखी जा सकती है वहीं मेले में आया भीम नाम का भैंसा लोगों के लिए कौतूहल का विषय बना हुआ है। भीमा जितना भारी है उतनी ही इसकी कीमत है। एक विदेशी लग्जरी कार की कीमत से कई गुना भीमा की कीमत बताई जा रही है। भीम के मालिक अरविंद जांगिड़ जोधपुर के निवासी हैं। अरविंद बताते हैं कि बचपन से ही भीम को विशेष ख्याल रखा गया चिकित्सकों की सलाह से उसे हर रोज 20 किलो दूध एवं 1 किलो लापसी दी जाती है उन्होंने यह भी बताया कि बीमा का वजन 1300 किलो है। इसके वजन को मेंटेन किया गया है इसे ज्यादा वजन होने पर भीम के स्वास्थ्य के लिए अच्छा नहीं है।

भैंसे के मालिक अरविंद जांगिड़ ने ईटीवी भारत से विशेष बातचीत में बताया कि पैसे का सिमंस वेब पशु मेले में लेकर आए हैं ताकि पशुपालक अपने पशुओं की नस्ल में सुधार कर सके। उन्होंने बताया कि बाजार में भीम का सीमन डुप्लीकेट मिल रहा है। असली सीमन वह खुद पशुपालकों को देते हैं।

अंतर्राष्ट्रीय पुष्कर मेले में भीम भैंसा दूसरी बार आया है। देसी और विदेशी पर्यटकों के लिया भीम आकर्षण का केंद्र बना हुआ है। जो भी भीम को देखता है उसके साथ फोटो खिंचवाना नहीं भूलता। मेले में दिनभर भीम के साथ फोटो खिंचवाने की होड़ मची रहती है।

Body:प्रियांक शर्मा अजमेर

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.