ETV Bharat / bharat

निर्भया प्रकरण : सर्वोच्च न्यायालयाने पवनची पुनर्विचार याचिका  फेटाळली - पवनची पुनर्विचार याचिका फेटाळली

सर्वोच्च न्यायालयाने निर्भया प्रकरणातील आरोपी पवनची पुनर्विचार याचिका फेटाळली आहे.

निर्भया प्रकरण
निर्भया प्रकरण
author img

By

Published : Jan 31, 2020, 5:27 PM IST

नवी दिल्ली - निर्भया प्रकरणातील आरोपी पवनने उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयाचे दार ठोठावले होते. शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयाने ही पुनर्विचार याचिका फेटाळली आहे. २०१२ मध्ये जेव्हा हा गुन्हा घडला, तेव्हा आपण अल्पवयीन होतो. त्यामुळे आपल्यावर बाल न्याय कायद्यांतर्गत कारवाई केली जावी, अशी मागणी पवनने केली होती.

  • 2012 Delhi gang rape case: Supreme Court dismisses convict Pawan Gupta's petition claiming that he was a juvenile when the offence took place. https://t.co/nab27Etbyc

    — ANI (@ANI) January 31, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">
१९ डिसेंबरला दिल्ली उच्च न्यायालयाने पवनच्या याचिकेवर निकाल देत त्याची ही याचिका फेटाळली होती. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाच्या विशेष खंडपीठाने त्याची मागणी फेटाळत, त्याची फाशीची शिक्षा कायम ठेवली होती. या निर्णयाचा पुनर्विचार व्हावा, यासाठी पवनने पुन्हा सर्वोच्च न्यायालयाचे दार ठोठावले होते. त्यावर आज सर्वोच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळली आहे.
निर्भया प्रकरणातील दोषी आपली फाशीची शिक्षा लांबवण्यासाठी रोज नवे पर्याय शोधत आहेत. सुरुवातीला दोषी मुकेश शर्माने राष्ट्रपतींकडे दया याचिका दाखल केली होती. त्यानंतर ती याचिकाही फेटाळण्यात आली होती. तर, दुसरा दोषी अक्षयनेही क्युरेटिव्ह पिटिशन दाखल केले होते. अक्षयचे पिटिशन फेटाळल्यानंतर आरोपी असलेला विनय शर्मानेही बुधवारी राष्ट्रपतींकडे दयेचा अर्ज केला आहे.

हेही वाचा - पीएनबी घोटाळा प्रकरण : नीरव मोदीच्या कोठडीत वाढ..

Intro:Body:

निर्भया प्रकरण : सर्वोच्च न्यायालयाने पवनची पुनर्विचार याचिका  फेटाळली

नवी दिल्ली -  निर्भया प्रकरणातील आरोपी पवनने उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयाचे दार ठोठावले होते. शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयाने ही पुनर्विचार फेटाळली आहे. २०१२ मध्ये जेव्हा हा गुन्हा घडला, तेव्हा आपण अल्पवयीन होतो. त्यामुळे आपल्यावर बाल न्याय कायद्यांतर्गत कारवाई केली जावी, अशी मागणी पवनने केली होती.

 १९ डिसेंबरला दिल्ली उच्च न्यायालयाने पवनच्या याचिकेवर निकाल देत त्याची ही याचिका फेटाळली होती. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाच्या विशेष खंडपीठाने त्याची मागणी फेटाळत, त्याची फाशीची शिक्षा कायम ठेवली होती. या निर्णयाचा पुनर्विचार व्हावा यासाठी पवनने पुन्हा सर्वोच्च न्यायालयाचे दार ठोठावले होते. त्यावर आज सर्वोच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळली आहे.

निर्भया प्रकरणातील दोषी आपली फाशीची शिक्षा लांबवण्यासाठी रोज नवे पर्याय शोधत आहेत. सुरुवातीला दोषी मुकेश शर्माने राष्ट्रपतींकडे दया याचिका दाखल केली होती. त्यानंतर ती याचिकाही फेटाळण्यात आली होती. तर, दुसरा दोषी अक्षयनेही क्युरेटिव्ह पिटिशन दाखल केले होते. अक्षयचे पिटिशन फेटाळल्यानंतर आरोपी असलेला विनय शर्मानेही बुधवारी राष्ट्रपतींकडे दयेचा अर्ज केला आहे.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.