ETV Bharat / bharat

अहमदाबाद : सामूहिक विवाह सोहळ्यात 1 हजार 101 जोडपी विवाहबद्ध

गुजरातमधील अहमदाबाद शहरात सामूहिक विवाह सोहळ्यात हिंदू आणि मुस्लीम समुदायाचे तब्बल 1 हजार 101 जोडपी विवाहबद्ध झाली आहेत.

सामूहिक विवाह
सामूहिक विवाह
author img

By

Published : Feb 9, 2020, 5:17 PM IST

अहमदाबाद - गुजरातमधील अहमदाबाद शहरात सामूहिक विवाह सोहळा पार पडला. या सोहळ्यात हिंदू आणि मुस्लीम समुदायाची तब्बल 1 हजार 101 जोडपी विवाहबद्ध झाली आहेत. एका सार्वजनिक संस्थेने या विवाह सोहळ्याचे आयोजन केले होते.

  • Gujarat: 1100 couples, including both Hindu and Muslim couples, tied the knot at a mass wedding ceremony, organised in Ahmedabad yesterday. The mass wedding was organised by a Public Trust. The couples were also given gifts after their wedding. pic.twitter.com/bE8hhbWa58

    — ANI (@ANI) February 8, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

गरीब परिवारांच्या मदतीसाठी या विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये नवविवाहीत जोडप्यांना भेट वस्तू आणि संसारोपयोगी साहित्य देण्यात आले. 1 हजार 101 जोडप्यांचा भव्य विवाह सोहळा हजारोंच्या उपस्थितीत पार पडला. सामूहिक विवाह हा कुटुंबावरील आर्थिक ताण कमी करतो. ही एक चांगली प्रथा आहे. यातून वाचलेल्या पैशाचा उपयोग आपण इतर कार्यांसाठी करू शकतो, असे एका नवरदेवाने म्हटले. हा सोहळा हिंदू आणि मुस्लीम धर्मांमध्ये असलेल्या बंधुत्वाची साक्ष देणारा ठरला आहे.

Intro:Body:

अहमदाबाद : सामूहिक विवाह सोहळ्यात ४८ जोडपी विवाहबद्ध

अहमदाबाद - गुजरात मधील अहमदाबाद शहरात सामूहिक विवाह सोहळा पार पडला. या सोहळ्यात  हिंदू आणि मुस्लिम समुदायाचे तब्बल 1 हजार 101  जोडपी विवाहबद्ध झाली आहेत.  एका सार्वजनीक संस्थेने या  विवाह सोहळ्याचे आयोजन केले होते.

गरीब परिवारांच्या मदतीसाठी या विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये नवविवाहीत जोडप्यांना भेट वस्तू आणि संसारोपयोगी साहित्य देण्यात आले. 1 हजार 101 जोडप्यांचा भव्य विवाह सोहळा हजारोंच्या उपस्थितीत पार पडला.

सामूहिक विवाह हा कुटुंबावरील आर्थीक ताण कमी करतो. ही एक चांगली प्रथा आहे. यातून वाचलेल्या पैशाचा उपयोग इतर कार्यांसाठी करु शकतो, असे एका नवरदेवाने म्हटले. हा सोहळा हिंदू आणि मुस्लिम धर्मामध्ये असलेल्या बंधुत्वाची साक्ष देणारा ठरला आहे.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.