ETV Bharat / bharat

राजस्थानातील कट्टर गुन्हेगाराला मुंबईतून अटक

author img

By

Published : Mar 31, 2021, 8:05 PM IST

40 दिवसांच्या पॅरोलवर बीकानेर तुरूंगातून सुटल्यानंतर फरार असलेला कट्टर गुन्हेगार असलम खानवर दोन हजारांचे बक्षीस होते. चूरूच्या सदर पोलिसांनी त्याला मुंबईतून अटक केली आहे.

राजस्थानातील कट्टर गुन्हेगाराला मुंबईतून अटक
राजस्थानातील कट्टर गुन्हेगाराला मुंबईतून अटक

जयपूर - पॅरोलवर असलेल्या आनंदपाल टोळीचा सक्रिय गुन्हेगार असलम खान याला अटक करण्यात राजस्थानच्या चूरू पोलिसांना यश आले आहे. 40 दिवसांच्या पॅरोलवर बीकानेर तुरूंगातून सुटल्यानंतर फरार असलेला कट्टर गुन्हेगार असलम खानवर दोन हजारांचे बक्षीस होते. चूरूच्या सदर पोलिसांनी त्याला मुंबईतून अटक केली आहे.

सुजानगडच्या होळी ढोरा येथे राहणारा असलमलाला 6 जानेवारी 2021 रोजी बीकानेर तुरूंगातून पॅरोलवर सोडण्यात आले. पॅरोल कालावधी दरम्यान आरोपी फरार झाला. त्यानंतर त्यांच्या शोधात आयजी बीकानेर रेंज प्रफुल्ल कुमार आणि एसपी नारायण तोगस यांच्या सूचनेनुसार एक टीम तयार करण्यात आली. गुप्तचराच्या माहितीवरून या पथकाने आरोपीला अटक केली.

आरोपी पॅरोलवर सुटल्यानंतर थेट मुंबईला गेला. एका ओळखीच्या व्यक्तीने त्याला मुंबईत फ्लॅट मिळवून दिला. पोलिसांपासून लपण्यासाठी आरोपींनी मोबाईल फोनचा वापर केला नाही. गुप्तचराच्या माहितीवरुन पथकाने मुंबई गाठली आणि आरोपी असलमला अटक केली. त्याच्यावर विविध पोलीस ठाण्यात 10 हून अधिक गुन्हे दाखल आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.