ETV Bharat / bharat

Army Killed Two Militants : बालाकोट सेक्टरमध्ये सैन्यदलाने दोन दहशवाद्यांना घातले कंठस्नान - लष्कराने अतिरेक्यांचा खात्मा केला

शनिवारी बालाकोट सेक्टरमध्ये सैन्यदलाने दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले (Army killed Two Militants ) आहे. पूंछ-राजौरी जिल्ह्यांमध्ये हाय अलर्ट देण्यात आला होता. बालाकोट सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेजवळ एक संशयास्पद हालचाल (terrorists in Poonch Balakot sector) दिसली. त्यामुळे सैन्याने गोळीबार केला. त्यात हे दोन दहशतवादी ठार झाले.

Army Killed Two Militants
अतिरेक्यांना कंठस्नान
author img

By

Published : Jan 8, 2023, 10:54 AM IST

श्रीनगर : शनिवारी रात्री चाललेल्या कारवाईत पुंछच्या बालाकोट सेक्टरमध्ये दोन अतिरेक्यांना ठार करण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी रविवारी (Army killed two Militants) दिली. एका संरक्षण अधिकाऱ्याने सांगितले की, शनिवारी संध्याकाळी सतर्क सैन्याने बालाकोट सेक्टरमध्ये (Poonch Balakot sector) नियंत्रण रेषेजवळ एक संशयास्पद हालचाल पाहिली आणि गोळीबार केला. या भागात मोठ्या प्रमाणावर शोध मोहीम सुरू करण्यात आली होती. त्यानंतर दहशतवादी असल्याचे निष्पन्न झाले होते. थोड्याच वेळात झालेल्या गोळीबारात दोन अज्ञात अतिरेकी ठार झाले. अधिकारी म्हणाले की, पुढील शोध सुरू (Militants in Poonch Balakot sector) आहे.

दोन अतिरेक्यांची हत्या : राजौरीतील डांगरी भागात दोन अल्पवयीनांसह सहा जणांच्या हत्येच्या पार्श्वभूमीवर जम्मू, पूंछ-राजौरी जिल्ह्यांमध्ये हाय अलर्ट असताना दोन अतिरेक्यांची हत्या झाली (Army killed Militants in Poonch Balakot sector) आहे. दरम्यान, डांगरी गोळीबारातील जखमींपैकी एकाचा आज पहाटे मृत्यू झाल्याने मृतांची संख्या सात झाली आहे. अधिकार्‍यांच्या म्हणण्यानुसार, मृतांना जीएमसी राजौरी येथून एअरलिफ्ट करून जम्मू रुग्णालयात नेण्यात आले. प्रिन्स शर्मा असे त्याचे नाव आहे. धनगरी येथे झालेल्या गोळीबाराच्या पहिल्याच दिवशी तो जखमी झाला (Army in Poonch Balakot sector) होता.

जूनमधील घटना : लष्कर तोयबाशी संबंधित असलेले तीन दहशतवादी सुरक्षा दलाच्या कारवाईत जून 2022 मध्ये ठार झाले होते. यामध्ये शहीद रियाझ अहमद यांची हत्या करणाऱ्या जुनैद शीरगोजरी या दहशतवाद्याचा समावेश असल्याचे काश्मीरचे आयजीपी विजय कुमार यांनी सांगितले होते. चोवीस तासांत दक्षिण काश्मीरमधील ही दुसरी चकमक होती.

तीन दहशतवादी ठार : पुलवामाच्या द्राबगाममध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली होती. या चकमकी दरम्यान सुरक्षा दलाने तीन दहशतवादी ठार केले होते. दक्षिण काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यातील द्राबगाम भागात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू झाली होती. खांदेपोरा कुलगाममध्ये चकमक झाली होती. यामध्ये हिजबुल मुजाहिद्दीनचा एक दहशतवादी मारला गेला होता. चोवीस तासांत दक्षिण काश्मीरमधील ही दुसरी चकमक होती. उत्तर काश्मीरमधील बारामुल्ला जिल्ह्यातील सोपोरमधील पुतखा भागात सुरक्षा दलांना लक्ष्य करण्यासाठी दहशतवाद्यांनी आयईडी टाकला होता. मात्र सतर्क सुरक्षा कर्मचाऱ्यांना दहशतवाद्यांच्या या कारवाईची माहिती आधीच लागली होती. यावर त्यांनी तातडीने रस्त्यावर पडलेला आयईडी शोधून काढला आणि नंतर बॉम्ब निकामी पथकाला माहिती दिल्यानंतर तो निष्क्रिय करण्यात आला ( Army killed Militants) होता.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.