ETV Bharat / bharat

Gold and Silver Prices Today : सोन्याच्या दरांता वाढ कायम; वाचा किती आहेत दर - वाचा सोन्याचे भाव काय आहेत

भारतीय बाजारपेठेत गेल्या काही दिवसांपासून सोन्याचे तसेच चांदीचे दर काहीसे वाढताना दिसत आहेत. मागच्या आठवड्यापासून सोन्याच्या दरात तफावत दिसून येत आहे. (Gold and silver prices) १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याची किंमत आज शुक्रवार(15एप्रिल)रोजी रुपये ४९,५५० असून मागील ट्रेडमध्ये याधातूची किंमत ४९,००० रुपये प्रति १० ग्रॅमवरवर ​​थांबली होती. (Increase The Price of Gold and Silver) सध्या चांदी ७०,००० रुपये प्रति किलोने विकली जात आहे.

Gold and Silver Prices Today
Gold and Silver Prices Today
author img

By

Published : Apr 15, 2022, 9:15 AM IST

मुंबई - भारतीय बाजारपेठेत गेल्या काही दिवसांपासून सोन्याचे तसेच चांदीचे दर काहीसे वाढताना दिसत आहेत. मागच्या आठवड्यापासून सोन्याच्या दरात तफावत दिसून येत आहे. (Gold Prices Fluctuating Since last Week) आंतरराष्ट्रीय मौल्यवान धातूच्या किंमती आणि रुपयाच्या घसरणीमध्ये सुधारणा होत असताना १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याची किंमत आज शुक्रवार(15एप्रिल)रोजी रुपये ४९,५५० असून मागील ट्रेडमध्ये याधातूची किंमत ४९,००० रुपये प्रति १० ग्रॅमवरवर ​​थांबली होती. सध्या चांदी ७०,००० रुपये प्रति किलोने विकली जात आहे.

काय आहे आजचा भाव? - गुड रिटर्न्स वेबसाईटनुसार मुंबईमध्ये २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ४९,५५० रुपये आहे. आजच्या दरात ५५० रुपयांची वाढ झाली आहे. (silver prices in Maharashtra) मुंबईत २४ कॅरेट सोन्याची किंमत ५४,०६० प्रति १० ग्रॅम आहे. पुण्यात प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ४९,५८० असेल तर २४ कॅरेट सोन्याचा दर ५४,०९० रुपये असेल. नागपूर मध्ये प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ४९,५८० तर २४ कॅरेट सोन्याचा दर ५४,०९० रुपये इतका असेल. चांदीचा आजचा प्रती १० ग्रॅमचा दर ७०० रुपये आहे.

हेही वाचा - Road Accident in Jodhpur : ट्रक-बोलेरोचा अपघात; एकाच कुटुंबातील 6 जणांचा मृत्यू

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.