ETV Bharat / bharat

Ship sank in Arabian Sea: पोरबंदरहून यूएईला जाणारे जहाज अरबी समुद्रात बुडाले, 22 जणांना वाचवले

author img

By

Published : Jul 6, 2022, 5:34 PM IST

Updated : Jul 6, 2022, 6:12 PM IST

यूएईला जाणारे जहाज अरबी समुद्रात बुडाले आहे. तटरक्षक दलाने त्यातील 22 कर्मचाऱ्यांची सुटका केली आहे. जहाजावर ( UAE ) अनियंत्रित पाणी घुसत असल्याची माहिती मिळाली. तसेच एमटी ग्लोबल किंगकडून संकटाचा इशारा मिळाल्यानंतर ताबडतोब भारतीय ( ICG ) तटरक्षक दलाने मदत सुरू केली.

पोरबंदरहून यूएईला जाणारे जहाज अरबी समुद्रात बुडाले, 22 जणांना वाचवले

अहमदाबाद (गुजरात) - गुजरातच्या पोरबंदर किनार्‍याजवळ अरबी समुद्रात एक जहाज बुडाले. हे जहाज पोरबंदरहून यूएईला जात होते. जहाजावर 22 क्रू मेंबर्स होते, त्यांना वाचवण्यात यश आले आहे.

पोरबंदरहून यूएईला जाणारे जहाज अरबी समुद्रात बुडाले

समुद्राच्या लाटांचा तडाखा - गुजरातमधील पोरबंदरहून संयुक्त अरब अमिरातीकडे (यूएई) जाणारे जहाज अरबी समुद्रात बुडाले. दरम्यान, भारतीय तटरक्षक दलाने जहाजावरील 22 क्रू मेंबर्सची सुटका केली आहे. आयसीजीच्या अधिकाऱ्याने सांगितले की, भारतीय तटरक्षक दल पोरबंदर किनार्‍याजवळ अरबी समुद्रात बचाव कार्य करत आहे. समुद्राच्या लाटांचा तडाखा बसल्याने एमटी ग्लोबल किंगकडून संकटाचा इशारा देण्यात आला होता.

Last Updated : Jul 6, 2022, 6:12 PM IST

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.