ETV Bharat / bharat

Shri Narendra Modi Nilaya : कर्नाटकातील मोदींच्या चाहत्याने नवीन घराला दिले नरेंद्र मोदींचे नाव

author img

By

Published : Apr 29, 2022, 3:58 PM IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी ( PM Narendra Modi ) यांच्या व्यक्तिमत्त्वाचे आणि कार्यशैलीचे लाखो चाहते आहेत. जे त्यांच्यासाठी काहीही करायला तयार असतात. एका चाहत्याने आता आपल्या घराचे 'श्री नरेंद्र मोदी निलय' ( Shri Narendra Modi Nilaya ) असे नाव दिले आहे.

Modi
Modi

दावणगेरे (कर्नाटक): पंतप्रधान नरेंद्र मोदी ( PM Narendra Modi ) यांच्या व्यक्तिमत्त्वाचे आणि कार्यशैलीचे लाखो चाहते आहेत. जे त्यांच्यासाठी काहीही करायला तयार असतात. काही महिन्यांपूर्वी एका चाहत्यांने त्यांचे मंदिर बांधले होते. आता आणखी एक असाच प्रकार समोर आला आहे.

जिथे एका व्यक्तीने आपल्या घराचे नाव पंतप्रधान नरेंद्र मोदी ( House name Narendra Modi ) ठेवले आहे. या व्यक्तीने आपल्या घराला 'श्री नरेंद्र मोदी निलय' ( Shri Narendra Modi Nilaya ) असे नाव दिले आहे. हे घर बनवले असून ते ऑस्ट्रेलियातील न्यू साउथ वेल्समध्ये राहणाऱ्या आपल्या मुलीला भेट म्हणून दिले आहे. पंतप्रधानांच्या नावावर असलेले हे घर सध्या चर्चेचा विषय बनले आहे.

श्री नरेंद्र मोदी निलय आणि घराचे मालक गौदर हलेश

३ मे रोजी होणार गृहप्रवेश : वास्तविक, हे घर कर्नाटकातील दावणगेरे जिल्ह्यातील चन्नागिरी भागात बांधण्यात आले आहे, ते कागतुरू रस्त्यावर येते. घराचे मालक गौदर हलेश ( Goudar Halesh Modi fans ) सांगतात की, ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे खूप मोठे चाहते आहेत, त्यामुळेच घराला 'श्री नरेंद्र मोदी निलय' असे नाव देण्यात आले आहे. मी घराचं नाव सह्याद्री किंवा शिवाजी ठेवणार होतो, पण मी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा खूप मोठा चाहता ( A big fan of Narendra Modi ) असल्यामुळे त्यांचे नाव दिले. या घराचा गृहप्रवेश 3 मे रोजी होईल.

हेही वाचा - Mumbai High Court : किरीट सोमैयांकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व प्रताप सरनाईक यांच्या विरोधात जनहित याचिका दाखल

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.