ETV Bharat / bharat

Railway Accident : वांद्रे टर्मिनस जोधपूर सूर्यनगरी एक्स्प्रेसचे 8 डबे रेल्वे रुळावरून घसरले

author img

By

Published : Jan 2, 2023, 7:23 AM IST

Updated : Jan 2, 2023, 7:35 AM IST

वांद्रे टर्मिनस जोधपूर ( Bandra Terminus Jodhpur ) सूर्यनगरी एक्स्प्रेसचे आठ डबे ( 8 Coaches Of Bandra Terminus Jodhpur ) राजस्थानच्या पाली येथे आज पहाटे ३.२७ वाजता जोधपूर विभागातील राजकियावास-बोमदरा सेक्शन दरम्यान रुळावरून घसरले. यामध्ये कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती नाही, असे उत्तर पश्चिम रेल्वेच्या सीपीआरओने सांगितले. जोधपूरहून रेल्वेने अपघात निवारण ट्रेन ( Accident prevention train ) पाठवली आहे. ( Suryanagari Express Train Derailed In Pali Rajasthan )

Railway Accident
सूर्यनगरी एक्स्प्रेसचे 8 डबे रुळावरून घसरले

पाली ( राजस्थान ) : जोधपूर विभागातील राजकियावास-बोमाद्रा सेक्शन दरम्यान रुळावरून घसरले. सीपीआरओ म्हणाले की लवकरच वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोहोचण्याची शक्यता आहे. महाव्यवस्थापक-उत्तर पश्चिम रेल्वे आणि इतर उच्च अधिकारी जयपूर येथील मुख्यालयातील नियंत्रण कक्षात परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. ( Suryanagari Express Train Derailed In Pali Rajasthan )

  • Pali, Rajasthan | 8 coaches of Bandra Terminus-Jodhpur Suryanagari Express train derailed between Rajkiawas-Bomadra section of Jodhpur division at 3.27am today. No casualty reported. An accident relief train has been dispatched from Jodhpur by Railways:CPRO, North Western Railway

    — ANI MP/CG/Rajasthan (@ANI_MP_CG_RJ) January 1, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

रेल्वेने हेल्पलाइन क्रमांक दिले आहेत : ( Railways gave helpline numbers )

जोधपूरसाठी : ०२९१२६५४९७९, ०२९१२६५४९९३, ०२९१२६२४१२५, ०२९१२४३१६४६, पाली मारवाडसाठी: ०२९३२२५०३२४ सीपीआरओ म्हणाले की, प्रवासी आणि त्यांचे नातेवाईक कोणत्याही माहितीसाठी 138 आणि 1072 वर संपर्क साधू शकतात.

कोणतीही जीवितहानी नाही : सीपीआरओने सांगितले की, बांद्रा टर्मिनस-जोधपूर सूर्यनगरी एक्स्प्रेस ट्रेनचे 8 डबे रुळावरून घसरल्याने ( 8 coaches of Suryanagri Express derailed ) आतापर्यंत कोणतीही जीवितहानी झाली नाही. वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. अडकलेल्या प्रवाशांना त्यांच्या इच्छित स्थळी पोहोचता यावे यासाठी बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे.

Last Updated : Jan 2, 2023, 7:35 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.