ETV Bharat / bharat

5 Workers Die : मासळी कारखान्यात विषारी वायू गळती, 5 कामगारांचा मृत्यू, तिघांची प्रकृती चिंताजनक - inhaling poisonous gas

कर्नाटकातील मंगळुरू येथे माशांच्या कारखान्यातील विषारी वायूच्या गळतीमुळे पश्चिम बंगालमधील पाच मजुरांचा ( gas leak accident in Karnataka ) मृत्यू झाला. तर तिघांची प्रकृती चिंताजनक असल्याचे ( three in critical condition ) सांगण्यात येत आहे.

गॅस गळती दुर्घटना
गॅस गळती दुर्घटना
author img

By

Published : Apr 18, 2022, 3:00 PM IST

मंगळुरू - कर्नाटकातील मंगळुरू येथे रविवारी रात्री एका माशांच्या कारखान्यात विषारी वायूच्या गळतीमुळे ( Five workers died gas leak ) पाच मजुरांचा मृत्यू झाला. हा अपघात एमएसईझेडमध्ये ( Mangalore Special Economic Zone ) झाला. उमर फारुख, निजामुद्दीन साब, समिरुल्ला इस्लाम, पश्चिम बंगालचे रहिवासी अशी मृतांची नावे आहेत.

गॅस गळतीच्या दुर्घटनेत ३ मजुरांची प्रकृती चिंताजनक ( fish factory accident ) असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांना शहरातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हे सर्वजण पश्चिम बंगालचे रहिवासी आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, कारखान्यात रात्री एक कामगार कचरा टाकी साफ करण्यासाठी खाली उतरला. त्यानंतर बेशुद्ध पडला. यानंतर त्याला वाचविण्यासाठी सहकारी मजूर टाकीत उतरले. तेही ( gas leak accident in Karnataka ) आजारी पडले. कामगारांची सुटका करून त्यांना तातडीने शहरातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे तिघांना मृत घोषित करण्यात आले. पाच मजुरांवर उपचार सुरू आहेत.

हेही वाचा-World Heritage Day 2022 : आज जागतिक वारसा दिन; वाचा काय आहे यावर्षीची थीम

हेही वाचा-'रुग्णसेवा पुरवताना सुरक्षिततेच्या इतर बाबींचीही दक्षता घ्या' - यशोमती ठाकूर

हेही वाचा-लालबाग गॅस सिलिंडर स्फोट : मृतांचा आकडा ८ वर

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.