ETV Bharat / bharat

Amritsar BSF Jawan Firing : बीएसएफ जवानाचा साथीदारांवर गोळीबार; स्वत:ही मारुन घेतली गोळी - बीएसएफ जवानाने केला गोळीबार

एका बीएसएफ जवानाने केलेल्या गोळीबारात बीएसएफचे पाच जवान शहीद झाले ( 5 BSF Jawan Killed In Firing ) आहेत. तर एक जण गंभीर झाला ( Amritsar BSF Jawan Firing ) आहे.

Amritsar BSF Jawan Firing
Amritsar BSF Jawan Firing
author img

By

Published : Mar 6, 2022, 3:52 PM IST

नवी दिल्ली - पंजाबमधील अमृतसर मधून एक धक्कादायक बातमी समोर आली ( Amritsar BSF Jawan Firing ) आहे. एका बीएसएफ जवानाने केलेल्या गोळीबारात पाच जवान शहीद झाले ( 5 BSF Jawan Killed In Firing ) आहेत. तर एक जण गंभीर झाला आहे. गंभीर जवानाला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अमृतसर येथील मुख्यालयात सत्तेप्पा या जवानाने अंदाधुंद गोळीबार केला आहे. या गोळीबारात बीएसएफचे चार जवान शहीद झाले. त्यानंतर सत्तेपाने स्वत:वर देखील गोळी मारुन घेतली. त्यात त्याचाही मृत्यू झाला. असे एकूण पाच जवान शहीद झाले. तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. जखमी जवानाची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळत आहे.

  • 5 troops were injured today due to fratricide committed by Ct Satteppa SK at HQ 144 Bn Khasa, Amritsar. Ct Satteppa S K was also injured. Out of the 6 injured, 5 troops incl Ct Satteppa, have lost their lives, one critical. A court of inquiry has been ordered: BSF pic.twitter.com/d17FzAdFkl

    — ANI (@ANI) March 6, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

मात्र, सत्तेपाने केलेल्या गोळीबारामागील कारण अद्याप समोर आले नाही. या घटनेबाबात बीएसएफकडून एक निवेदन जारी केले आहे. त्यात या प्रकरणाच्या न्यायालयीन चौकशीचे आदेश दिले असल्याचे सांगण्यात आले आहे.

हेही वाचा - Ajit Pawar Demand Pm Modi : अजित पवारांनी पंतप्रधान मोदींकडे केल्या 'या' मागण्या

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.