ETV Bharat / bharat

Union Budget Industries : मध्यम आणि लघू उद्योगांसाठी 2 लाख कोटी रुपये - अर्थमंत्री सीतारामन - निर्मला सितारामण अर्थसंकल्प 2022

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन ( Union Minister Nirmala Sitharaman ) यांनी आज देशाचा अर्थसंकल्प सादर केला आहे. यावेळी मध्यम आणि लघू उद्योगांसाठी 2 लाख कोटींच्या अर्थसहाय्यची घोषणा सीतारामन ( 2 Lakh Crore Industries Sitaraman ) यांनी केली आहे.

Industries Budget 2022
Industries Budget 2022
author img

By

Published : Feb 1, 2022, 12:03 PM IST

Updated : Feb 1, 2022, 12:31 PM IST

नवी दिल्ली - केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन ( Union Minister Nirmala Sitharaman ) यांनी आज देशाचा अर्थसंकल्प सादर केला. मोदी सरकारच्या दुसऱ्या काळातील हा तिसरा अर्थसंकल्प तर केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन यांचा अर्थमंत्री म्हणून चौथा अर्थसंकल्प होता. यावेळी मध्यम आणि लघू उद्योगांसाठी 2 लाख कोटींच्या अर्थसहाय्यची घोषणा सीतारामन यांनी केली.

  • MSMEs such as Udyam,e-shram, NCS & Aseem portals will be interlinked,their scope will be widened... They will now perform as portals with live organic databases providing G-C, B-C & B-B services such as credit facilitation,enhancing entrepreneurial opportunities: FM #Budget2022 pic.twitter.com/B3qH5NDgCf

    — ANI (@ANI) February 1, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

संसदेत बोलताना अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्या की, मध्यम आणि लघू उद्योजकांसाठी 2 लाख कोटींचे अर्थसहाय्य केले जाणार आहे. एमएसएमईला बळकटी देण्यासाठी नवीन योजना सुरू केल्या जाणार आहे. तर 6 हजार कोटी एमएसएमई क्षेत्राला दिले जाणार आहे. उदयम, ई-श्रम, NCS आणि असीम पोर्टल एकमेकांशी जोडले जातील. यामुळे त्यांची व्याप्ती वाढली जाणार आहे. हे थेट सेंद्रिय डेटाबेससह कार्य करणारे प्लॅटफॉर्म असतील. क्रेडिट सुविधा प्रदान करतील आणि उद्योजकतेसाठी शक्यता निर्माण करतील.

  • 68% of the capital procurement budget for Defence to be earmarked for domestic industry to promote Aatmanirbharta and reduce dependence on imports of defence equipment. This is up from the 58% last fiscal: FM Nirmala Sitharaman#Budget2022 pic.twitter.com/pQJm3ymlQE

देशातील उद्योगांना चालना देणार

संरक्षण उपकरणांच्या आयातीवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी आत्मनिर्भर भारतला चालना देण्यात येणार आहे. यासाठी भांडवली बजेटच्या 68 टक्के रक्कम देशातील उद्योगांना चालना देण्यासाठी राखून ठेवली जाणार आहे. गेल्या वर्षीपेक्षा ही रक्कम 58 टक्के जास्त आहे, अशी माहिती सीतारामन यांनी दिली.

हेही वाचा - Union Budget 2022 : लोकसभेत अर्थसंकल्प वाचनास सुरूवात; आरोग्य क्षेत्र, पायाभूत सुविधांवर लक्ष केंद्रित करण्याची अपेक्षा

Last Updated : Feb 1, 2022, 12:31 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.