ETV Bharat / bharat

17 July Panchang : कधी आहे आजचा अमृत काळ? आज काय असेल सूर्योदय आणि सूर्यास्ताची वेळ? जाणून घ्या, आजचे पंचांग

author img

By

Published : Jul 17, 2022, 12:08 AM IST

काय आहे आजचा अमृत काळ?, आज काय असेल सुर्योदय आणि सुर्यास्ताची वेळ, आजचा नक्षत्र काय आहे, जाणुन घ्या ज्योतिषी शिव मल्होत्रा ​​यांच्याकडून आजचे पंचांग. ( 17 July Panchang )

17 July Panchang
आजचे पंचांग

हिंदू कॅलेंडरला वैदिक कॅलेंडर म्हणून ओळखले जाते. पंचांगाच्या माध्यमातून वेळ आणि काळाची अचूक गणना केली जाते. मुळात पंचांग हे पाच भागांचे बनलेले असते. तीथी, नक्षत्र, वार, योग आणि करण हे पाच भाग आहेत. ज्योतिषी शिव मल्होत्रा ​​यांच्याकडून आजचे पंचांग जाणून घ्या.

आजची तारीख - 17 जुलै 2022 रविवार

ऋतू - वर्षा

आजची तीथी - आषाढ कृष्ण चतुर्थी

आजचे नक्षत्र - शततारका

अमृत काळ - दुपारी 03:59 ते सायंकाळी 05:38 पर्यंत

राहूकाळ - सायंकाळी 05:38 ते सायंकाळी 07:16 पर्यंत

सूर्योदय - 06:07 सकाळी

सूर्यास्त - 07:17 सायंकाळी

हेही वाचा - Chhagan Bhujbal On CM Shinde : काय पाऊस, काय पूर, काय खड्डे, समद ओके...; छगन भुजबळांची मुख्यमंत्र्यांवर खोचक टीका

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.