ETV Bharat / bharat

महाराष्ट्र में चुनाव प्रचार : कीचड़ में फंसा CM फडणवीस का हेलीकॉप्टर, बाल-बाल बचे

author img

By

Published : Oct 11, 2019, 7:16 PM IST

Updated : Oct 11, 2019, 7:54 PM IST

महाराष्ट्र विधानसभा चुनाव की तैयारियां जोरों पर हैं. सभी दलों ने चुनाव प्रचार के लिए पूरी ताकत झोंक दी है. आज इसी कड़ी में मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भी चुनाव प्रचार कर रहे थे. इसी दौरान फडणवीस का हेलीकॉप्टर कीचड़ में फंस गया. जानकारी के मुताबिक फडणवीस सुरक्षित हैं. जानें पूरा विवरण

फडणवीस का हेलीकॉप्टर कीचड़ में फंसा

रायगढ़ : महाराष्ट्र विधानसभा चुनाव की तैयारियां जोरों पर हैं. सभी दलों ने चुनाव प्रचार के लिए पूरी ताकत झोंक दी है. आज इसी कड़ी में मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रायगढ़ के पेन इलाके में चुनाव प्रचार कर रहे थे.

इसी दौरान फडणवीस के हेलीकॉप्टर का चक्का लैंडिंग के दौरान कीचड़ में फंस गया. जानकारी के मुताबिक फडणवीस सुरक्षित हैं.

देखें वीडियो

हेलीकॉप्टर में फडणवीस के निजी सचिव (पीए), इंजीनियर, पायलट और को पायलट भी सवार थे. समय रहते पायलट की सूझ-बूझ से एक बड़ा हादसा टल गया.

हेलीगो चार्टर प्राइवेट लिमिटेड का हेलीकॉप्टर था. अहमदनगर जिले के करजत इलाके में रैली खत्म करने के बाद रायगढ़ जा रहे थे फडणवीस.

Intro:मोठा अनर्थ टळला; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुन्हा हेलिकॉप्टर अपघातातून बचावले!

हेलिपॅडवर चिखल असल्याने हेलिकॉप्टरची चाके मातीत रुतली

पायलटचे प्रसंगवधानाने अनर्थ टळला

रायगड : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पेण येथे प्रचार सभेला आले असता त्याच्या हेलिकॉप्टरला अपघात झाला. पेण-बोरगाव येथे हेलिकॉप्टर लॅण्ड झाल्यावर हेलिपॅडवरील मातीत हेलिकॉप्टरची चाके रुतली. त्यामुळे पायलटचे हेलिकॉप्टरवरील नियंत्रण सुटले मात्र प्रसंगावधान दाखवत पायलटने पुन्हा नियंत्रण प्राप्त केले. त्यामुळे पुढील अनर्थ टळला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याचा रायगड मधील हा दुसरा अपघात आहे.Body:हेलिकॉप्टरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्याचा पीए, एक इंजिनिइर, एक पायलट आणि को-पायलट हे पाचजण बसले होते. हेलिगो चार्टर प्रा.लि.चे हे हेलीकॉप्टर होते.

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत येथून सभा संपवल्यावर मुख्यमंत्री रायगड जिल्ह्यातील पेण येथे प्रचार सभेला संबोधित करण्यासाठी रवाना झाले. पाऊस पडल्याने माती भिजली होती. त्यामुळे पेण-बोरगाव येथील हेलिपॅड चिखलासारखे झाले असावे. ४ वाजून २५ मिनिटे आणि ३० सेकंदानी पेण-बोरगाव येथे सात टन वजनाचे हेलिकॉप्टर लॅण्ड झाले. तेव्हा खाली चिखल असल्याने हॅलिकॉप्टरची चाके मातीत रुतल्याचे बोलले जाते. त्यामुळे हेलिकॉप्टरवरील नियंत्रण सुटण्याच्या स्थितीत असतानाच पायलटने त्यावर नियंत्रण मिळवले. त्यानंतर सुखरुपपणे मुख्यमंत्री खाली उतरले आणि पेण येथील भाजपाचे उमेदवार रविंद्र पाटील यांच्या प्रचारसभेसाठी रवाना झाले. या घटनेबाबत अद्यापही कोणत्याच यंत्रणेने अधिकृत दुजोरा दिलेला नाही.Conclusion:दरम्यान, या आधीही मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरला अपघात होण्याच्या घटना घडल्या आहेत. त्यातून ते बालंबाल बचावले होते. आता पुन्हा असाच अपघात होताना ते बचावले आहेत.
हेलिकॉप्टर लॅण्ड होताना असे प्रकार होतात. त्यामुळे अपघात झालेला नाही. मुख्यमंत्री सुरक्षित खाली उतरले आणि पुन्हा काम संपवून परतले आहेत, असे जिल्हा पोलिस अधिक्षक अनिल पारसकर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

अपघात झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभे ठिकाणी येऊन भाषण करून पुन्हा ठाणेकडे रवाना झाले. त्यामुळे या अपघाताची माहिती ही ते गेल्यानंतर कळली.
Last Updated : Oct 11, 2019, 7:54 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.