महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Oct 20, 2021, 7:10 AM IST

ETV Bharat / videos

दरोडा घालण्यापूर्वीच चोरट्याला घेतले ताब्यात, घटना सीसीटीव्हीत कैद

मुंबई - येथील दुकानात दरोडा घालण्यापूर्वीच पोलिसांनी दरोडेखोराला ताब्यात घेतले आहे. ही घटना कांदिवली पश्चिम फाटक रोडवर असलेल्या मोनिका ज्वेलर्स येथे सोमवार (दि.18)रोजी रात्री दोन वाजेच्या सुमारास घडली आहे. दरम्यान, हा सर्व प्रकारसीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. या घटनेची माहिती मिळताच कांदिवली पोलिसांचे एक पथक घटनास्थळी दाखल झाले. यावेळी अंधाराचा फायदा घेऊन एक व्यक्ती पळून गेला. तर, एकजणाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सोनू जयस्वाल (वय 24) असे ताब्यात घेतलेल्या व्यक्तीचे नाव आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details