महाराष्ट्र

maharashtra

कोरोना रुग्ण संख्येत वाढ होत राहिल्यास लॉकडाऊन; मंत्री छगन भुजबळांचा इशारा

By

Published : Oct 10, 2021, 4:26 PM IST

येवला (नाशिक) - रुग्णसंख्येत वाढ होत राहिल्यास लॉकडाऊन करण्याचा इशारा पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिला आहे. तसेच रस्त्याबाबत येणाऱ्या कॅबिनेटच्या बैठकीत प्रश्न मांडणार असल्याची माहिती छगन भुजबळ यांनी दिली. तसेच रुग्णवाढ होत राहिल्यास दुकान बंद करण्याचा इशारासुद्धा यावेळी मंत्री भुजबळ यांनी दिला. पाहा, ते काय म्हणाले?

ABOUT THE AUTHOR

...view details