'व्होकल फॉर लोकल' : कोल्हापुरातील नागरिकांचा स्थानिक वस्तू खरेदीकडे कल
कोल्हापूर - दिवाळीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरात दरवर्षी कोट्यवधींची उलाढाल होत असते. गेल्या काही वर्षांत मात्र या उलाढालीत स्थानिक वस्तूंच्या खरेदीकडेच कोल्हापूरकरांचा कल पाहायला मिळत आहे. बाजारपेठेत अनेक चायनीज वस्तूंची मोठ्या प्रमाणात आवक होत असली तरी स्थानिक वस्तू सुद्धा चायनीज वस्तूंच्या तुलनेत मोठ्या प्रमाणात बनत आहेत. दर्जेदार कॉलिटी असल्यामुळे नागरिकसुद्धा स्थानिक वस्तूंना प्राधान्य देतात. याच पार्श्वभूमीवर कोल्हापुरातील बाजारपेठेचा आढावा घेतला आहे, आमच्या प्रतिनिधीनी..
Last Updated : Nov 4, 2021, 4:10 PM IST